/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */

वय फक्त एक अंक आहे..!

User avatar
Saurav_69
Rookie
Posts: 57
Joined: Mon Aug 17, 2020 11:55 am

वय फक्त एक अंक आहे..!

Post by Saurav_69 »

नमस्कार मंडळी, मी समीर वर्ष २५, अंगा खंद्यानी मजबूत बांधा आणि पिळदार शरीरयष्टी. सध्या कामा निमित्त मुंबईतील एका सभ्य सुसंस्कृत परिसरात एकटा भाड्याने राहतो. पेेशानी शिकाऊ डॉक्टर आणि जवळील एका उच्चभ्रू परिसरातील हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहे.

कोरोना ड्युटी मुळे सकाळी ७ वाजता रूम सोडायचो ते डायरेक्ट रात्री ७ वाजता घरी यायचो. थकून माकून घरी येऊन डायरेक्ट झोपी जायचो, हा माझा रोजचाच दिनक्रम झाला होता. आम्हा शिकाऊ डॉक्टरांना १५ दिवस ड्युटी आणि १५ दिवस घरी विलागिकरण असे शेड्युल निश्चित केलं होतं. सलग १५ दिवस काम केल्या मुळे मला जबरदस्त थकाव जाणवत होता. आता पुढील १५ दिवस आराम कसा करायचा याचं मी गणित करत करत झोपी गेलो.

दुसऱ्या सकाळी साधारण १० च्या सुमारास रूमची बेल वाजली आणि माझी झोप तुटली. मी तसाच डोळे चोळत चोळत दरवाजा उघडला आणि समोर पाहतो तर माझ्या रुमची मालकीण पिसाट काकू समोर उभ्या होत्या. त्या जरा त्रासिक आवाजात मला म्हणाल्या, "अरे समीर सॉरी हा, तुझी सकाळ सकाळ झोप मोड केल्या बद्दल पण कामच तसा आहे म्हणून तुला उठवला. अरे सोनूला (पिसाट काकूंची नात) काल रात्री पासून ताप भरलाय, जरा प्लीज येऊन बघतोस का?"
काळच असा चालू आहे की पिसाट काकूंनी घाबरून जण साहजिक होतं. मी काकूंनी धीर देऊन बोललो, "आलोच १५ मिनटात फ्रेश होऊन" आणि दार बंद केलं. लगेच फ्रेश होऊन सोबत काही मेडिकल चेक-अपच सामान घेऊन त्यांच्या घरची बेल वाजवली. लगेचच पिसाट काकूंनी दार उघडून मला आत घेतलं आणि सोनुच्या बेडरूम कडे घेऊन जाऊ लागल्या. सोनू पिसाट काकूंची ५ वर्षाची नात बेड वर निपचित झोपी होती , मी लगेच तिचा ताप मोजला आणि बाकी बेसिक गोष्टी तपासल्या. सामान्य साथीचा ताप होता म्हणून काही गोळ्या आणि औषध लिहून पिसाट काकूंना दिली आणि त्यांना धीर देऊन सांगितल, " नका काळजी करू, गोळ्या घेऊन संध्याकाळ परंत होईल बरी ती". तेव्हां कुठे काकूंच्या जीवात जीव आला.
काकूंनी मला हॉल मध्ये बसायला सांगितला आणि माझ्या साठी चहा नाष्टा आणला आणि नाष्टा करता करता माझ्याशी गप्पा मारू लागल्या. "कशी चाललेय तुझी ड्युटी?" मी त्यांना माझी कहानी संगीलती.
नाश्ता करता करता मी माझी नजर आजुला बाजूला फिरवत होतो, खूपच आलिशान असा फ्लॅट होता पिसाट काकूंचा, हवेशीर मोकळा आणि नीटनेटका. काकू त्यांचा मुला सोबत राहत होत्या, मुलगा परदेशात नोकरी आणि सून एका प्रायव्हेट कंपनी मध्ये अधिकारी होती. काकुच दिवसभर घर आणि नातीचा सांभाळ करायची. काकूंचे पती २ वर्षा पूर्वी दीर्घ आजाराने निधन पावले होते.
मी माझा नाश्ता संपाऊन रूमवर जाऊ लागलो तसा काकूंनी मला थांबाऊन मला २००० रुपये देण्याचा प्रयत्न केला. मी काकूंना नकार द्यायचा खूप प्रयत्न केला पण काकू ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी मी काकूंना बोललो, "काकू मी माझा शेजारधर्म करतोय, पैसे नको मला" काकूंना पण माझ बोलणं पटल. जाता जाता मी माझा मोबाईल नंबर देऊन, काही मदत लागली तर कधी पण फोन करा अस सांगून माझ्या रूमवर गेलो.
सध्याकाळी साधारण ६ च्या सुमारास मला अनोळखी नम्बर वरून फोन आला, तो फोन पिसाट काकूंनी केला होता. त्यांनी मला विनंती केली, एकदा मी येऊन सोनुचा चेक अप करावं. मी लगेच होकार देऊन १० मिनिटात त्यांच्या घरी पोहचलो. सोनूला चेक केल्यावर कळलं की आता ताप उतरत आहे. ही गोष्ट मी काकूंना संगितली काकू पण खुश झाल्या. काकूंनी मला हॉल मधे बसायला सांगितले आणि माझ्यासाठी चहा घेऊन आल्या. माझ्या सोबत चहा घेता घेता गप्पा मारू लागल्या. "समीर तू दिवस भार कर करतोस?" "काकू सध्या सुट्टी असल्यामुळे मूव्ही आणि मोबाईल मुळे टाईमपास होऊन जातो, बाकी उरल्या वेळेत झोप काढतो" "काय रे आज कालची तुम्ही तरुण मुलं मोबाईल सोडत नाही दिवस भार हातातून, सोनू पण दिवस भार नुसता मोबाईल वर गेम खेळत असते!"
"काय करणार काकू कोरोना मुळे बाहेर फिरू पण शकत नाही, पूर्ण वेळ घरी बसून मलापण कंटाळा येतो"
काकू "बरोबर आहे तुझ, जेवणच कसा करतो तू?" "काकू, भूक लागली की ऑनलाईन ऑर्डर करतो".
काकू "अरे समीर रोज बाहेरच खाण चांगलं नाही शरीराला, आजारी पडशील!" "नयलाज म्हणून खातो काकू, काही दुसरा मार्ग पण नाही ना"
काकू "असा कसा बोलतो रे तू आम्ही आहोत ना? आमच्याकडे येत जा जेवायला" " नको रहुदेत काकू, माझ्यामुळे तुम्हाला उगाच त्रास नको!"
काकू"अरे त्रास कसला त्यात, हा आपला शेरजारधर्मच आहे रे!" असा बोलून काकूंनी माझी समजूत काढली आणि मला रोज नाष्टा आणि जेवायला घरी यायला सांगितलं. जाता जाता "रात्री जेवायला ये" असा ही त्या म्हणाल्या. मी मान हलाऊन होकार दिला आणि माझ्या रूम वर गेलो.

घरी जाऊन पिसाट काकूंन बद्दल विचार करू लागलो, काकूंकडे बघून बिलकुल सुद्धा वाटणार नाही की काकूंना १ नात आहे कारण ही तसाच होत. काकूंच वय जेम तेम ४० असेल पण त्यांच्या कडे बघून बिलकुल असा वाटणार नाही की त्या ४० च्या असतील. काकूंचा बाल विवाह झाला असल्या मुळे त्यांचा संवसारपण लवकर सुरू झाला. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांना मुलगा झाला. मुलाला सांभाळता सांभाळता त्यांनी स्वतःच शिक्षण पूर्ण केले. मुलगा मोठा झाली आणि सोबत काकूंनी बँकेत नोकरी केली. नंतर पतीच्या निधना नंतर त्यांनी नोकरी सोडून स्वतःवर आणि नातीवर वेळ द्यायला सुरुवात केली. घरी फाऊल्या वेळेत काकू योगा आणि झुंबा करत त्यामुळे काकू आपल्या वयोमानानुसार जास्त तरुण वाटायच्या. हे स्वतः काकूंनी मला सांगितल.

मी ही रूमवर कंटाळा आला की काकूंकडे जाऊन गप्पा मारत बसायचो सोनुशी खेळायचो. त्यांनाही माझा सहवास आवडू लागला होता. एकत्र बसून पिक्चर बघणे किंवा पत्ते खेळण हे आम्ही करू लागलो. माझ्या मनात ही काकूंन बद्दल आकर्षण वाढत होते. काकू घरी कुर्ता आणि पाजमा घालत, त्यातून काकूंची फिगर अस्पष्ट दिसत. माझा अंदाज होता की त्यांची फिगर ३४D ३० ३४ अशी असावी आणि लवकरच माझा अंदाज खरा देखील ठरला..!
कसा ते लवकरच बघुयात..
(क्रमशः)
सर्व वाचक वर्गाला एक नम्र विनंती..!
कथा आवडली तर नक्की आपला अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवून, माझ्या सारख्या नवनिर्वाचित लेखकाला प्रोत्साहन द्या..!



People who have not achieve their dreams don't let them tell you that you can't achieve yours ..!
User avatar
Saurav_69
Rookie
Posts: 57
Joined: Mon Aug 17, 2020 11:55 am

Re: वय फक्त एक अंक आहे..!

Post by Saurav_69 »

(^%$^-1rs((7)
सर्व वाचक वर्गाला एक नम्र विनंती..!
कथा आवडली तर नक्की आपला अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवून, माझ्या सारख्या नवनिर्वाचित लेखकाला प्रोत्साहन द्या..!



People who have not achieve their dreams don't let them tell you that you can't achieve yours ..!
koushal
Pro Member
Posts: 3027
Joined: Mon Jun 13, 2016 12:46 pm

Re: वय फक्त एक अंक आहे..!

Post by koushal »

😖

waiting for next
koushal
Pro Member
Posts: 3027
Joined: Mon Jun 13, 2016 12:46 pm

Re: वय फक्त एक अंक आहे..!

Post by koushal »

भाऊ अपडेटची प्रतीक्षा आहे
User avatar
Saurav_69
Rookie
Posts: 57
Joined: Mon Aug 17, 2020 11:55 am

Re: वय फक्त एक अंक आहे..!

Post by Saurav_69 »

माझे रोजचे येणं जाणं सुरू झाले पिसाट काकूंकडे. मी फक्त रात्री झोपायला रूमवर जायचो आणि सकाळी फ्रेश होऊन काकूंकडे जायचो. मला त्यांच्या हातचं जेवण खूप आवडू लागला होता आणि सोबत काकुही.

मला कॉलेज टाईम पासूनच वयाने मोठ्या बायकांमध्ये जास्तच रुची होती. तीच रुची खूप दिवसांनी पिसाट काकूंच्या रूपाने पुन्हा उमलताना दिसत होती. डॉक्टरीच शिक्षण घेत असताना मी खूप मुलींचा आणि भाभिंचा उपभोग घेतला तर होता पण जी मजा एका महिलेला उपभोगायची ती मजा कोवळ्या मुलीनंमध्ये नाही येत..!

मी सध्या लाँग डिस्तन्स रिलेशशिपमध्ये असल्यामुळे मला संभोग करून साधारण ४ महिने झाले होते त्यात कोरोनमुळे मला माझ्या प्रेयसीला सुद्धा भेटणं मुश्किल झालं होत. त्यात ती सुद्धा डॉक्टर असल्यामुळे कोरोना ड्युटीतून सुट्टी मिळणं अवघड झालं होतं. हातभट्टी चालवल्या शिवाय मला पर्याय ही नव्हता.

मला साधारण ५ दिवस झाले होते पिसाट काकूंकडे नियमित जेवून आणि खेळून. त्यात खूप काही गोष्टी मला लक्षात आल्या, त्यांची सून सकाळी लवकर घर सोडायची आणि रात्री उशिरा यायची. काकूंना सुद्धा सुनेच्या अश्या कामामुळे काही त्रास नव्हता. काकूंच्या याचं एकटे पणाचा मला फायदा होणार होता. मी हळू हळू काकूंना कसा आपल्या जाळ्यात ओढायचा ह्याचा मी विचार करायचो.

मी रोज काकुंचे निरीक्षण करून, काकूंचा दिनक्रम जाणून घेऊ लागलो. काकूचा दिवस सकाळी ८ ला सुरू व्हायचा कारण सून कामाला जाताना काकूंना उठाऊन जायची. काकू फ्रेश होऊन मॉर्निंग वॉकला सोसायटी ग्राउंड वर साधारण ८:३० ला जायची. इथेच मी माझा पहिला डाव साधला. मी सुद्धा मुद्दाम मॉर्निंग वॉकला त्याच वेळेला जाऊ लागलो. काकू वॉकला ट्रॅकसूट घालायची, त्यात ती कोणास ठाऊक पण कमालीची मादक दिसत. गडद चॉकलेटी रंगाचे केस आणि केसांची पोनिटेल, घारे आणि रेखीव डोळे, हलके लाल ओठ, लाईट रंगांचा ट्रॅक सूट. एक परिपक्व मॉर्डन स्त्री होती पिसाट काकू.

पहिल्या दिवशी काकू मला वॉकला पाहून जरा चकित झाल्या पण नंतर स्वतःच मला वॉकला जॉईन झाल्या आणि मला विचारी लागल्या, "काय? आज अचानक इकडे कुठ?"
मी, "ते सहजच, लवकर जाग आली म्हणून खाली ताजी हवा खायला आलो"
काकू, "पक्का?, की अजुन काही?" असा बोलून काकू हसू लागल्या.
मी खजील होऊन वॉक चालू ठेवला.

आमचा वॉकला साधारण ३० मिनिट चालायचा त्या वेळेत आम्ही खूप हलक्या फुलक्या गप्पा मारायचो. ह्याचा मला फायदा जाणाऊ लागला. काकू माझ्याशी अधीक खुलून बोलू लागली, जसा की तिचे वैयक्तिक जीवन आणि सोसायटी मधील तिच्या मैत्रिणींचे वैवाहिक जीवन. वॉक केल्या नंतर आम्ही घरी जाताना काकू मला, "नाष्ट्याला ये, फ्रेश होऊन" अस आवर्जून सांगत.

असाच एक दिवस मी सकाळी वॉक आटपून आणि फ्रेश होऊन काकूंन कडे नाश्त्यासाठी जरा लवकरच गेलो पण आज काकूंची आंघोळ नव्हती झाली. काकू घामानी भिजल्या होत्या आणि फ्रेश ही दिसत होत्या. मी काकूंना विचाल, "काय झालं काकू?, एवढ्या घामनी का भिजल्या आहात?" तर त्या वर काकू म्हणाल्या, "अरे नुस्त वॉकला जाऊन नाही चालत, सोबत शरारिक व्यायाम सुद्धा करावा लागतो." असं बोलून त्यांनी मला हलकाच डोळा मारला. मी सुद्धा त्यांना अजुन खेचलं, "तरीच तुम्ही एवढ्या वेल मेन्टेन आहत..!"
त्यावर काकू लाजून, "समीर..! चल तुझ तर आपला काही तरीच.."
मी, "आई शप्पथ काकू तुम्ही खूप फिट आणि तरुण दिसता."
काकू, "छे रे! कसली तरुण मी.. झाली मी चाळीशीची..!"
मी," काय बोलताय काय काकू, तुम्ही आणि चाळीशीची? अशक्यच आहे ते..!"
काकू, "अरे खरंच..! मी का खोटं बोलू?, का नाही वाटतात का मी चाळीशीची?"
मी, "असा नाही काकू, मला वाटलं तुम्ही ३४-३५ च्या असाल".
काकू, "खरंच? मी एव्हडी तरुण दिसते का? की तू मला चढवतोयस?"
मी, "मी चढविन तुम्हाला?" असं बोलून मी चावट हसलो.
त्यावर मला काकूंनी हळूच चपटी मारली खांद्यावर आणि त्या पण खट्याळ हसू लागल्या.
ह्या सर्व गप्पांमुळे माझा आत्मविशवास वाढत गेला आणि मला खात्री झाली की काकू लवकरच माझ्या बोटावर नाचणार..!
गप्पा झाल्यावर काकू अंघोळीला गेल्या आणि मी सोनू सोबत बाहेर खेळू लागलो. थोड्या वेळाने काकू बाहेर आल्या आणि आम्हाला नाष्टा वाढून स्वतः पण घेऊ लागल्या. आज काकू खूप तेजस्वी दिसत होत्या..! गडद निळा कुर्ता आणि पांढरी लेगिनस घातली होती. त्यात त्यांची फिगर अजुन पण निरखून दिसत होती. मी खाता खाता त्यांना चोरून पाहत होते. मला माझ्या पॅन्ट मध्ये हालचाल जणाऊ लागली होती. नाश्ता संपून मी रूमवर जाऊन पिसाट काकूंच्या फिगरला आठऊन स्वतःची शांती केली.

असेच त्यांच्या जवळ-जवळ येत माझी १५ दिवसाची सुट्टी संपली आणि मला कारोना ड्युटी परत लागली.
माझी थोडी हिरमोड झाली पण त्याला दुसरा काही पर्याय नव्हता. ड्युटी परत जॉईन करायच्या एक दिवस आधी मी काकूला याची कल्पना दिली. काकू पण उदास झाल्या, मी काकूंना धीर दिला आणि बोललो, "काकू नका अश्या उदास होऊ, मी इथेच असेन कधी काही वाटलेच तर करा फोन."
काकू, "तुझ्या शिवाय मला कस करमेल कोणास ठाऊक?"
मी, "असं नका ना बोलू!" असं बोलून मी तोंड पाडलं.
काकूने लगेच माझ्या बाजूला बसून माझे गाल ओढले. मला लगेच माझ्या प्रेयसीची आठवण आली आणि मी तिच्या आठवणीत बुडालो.
काकूने माझी तंद्री मोडून मला विचार, "काय रे, कुठे हरवलास?"
मी, "नाही, ते आपलं..."
काकू, "ते काय?"
मी, "ते तुम्ही गाल ओढलेत ना.. ते प्रेयसीची आठवण आली" असा बोलून मी जरा लाजल्या गत झालो.
काकू, "वाह समीर! तुझी प्रेयसी आहे कधी बोलला नाही..!"
मी, "काकू तसा कधी विषयच नाही ना निघाला आपल्यात
.."
माझ्याकडून काकूंनी माझ्या प्रेयसीची संपूर्ण माहिती घेतली आणि मला तिचा फोटो दाखव असा म्हणाली.
मी मोबाईल वरील आमच्या दोघांचे सेल्फिस आणि काही तिचे बोल्ड असे फोटोज काकूला दाखवले.
काकू फोटो पाहत आपली प्रतिक्रिया देत होत्या, "समीर, मस्त मुलगी पटवली आहेस तू! किती सुंदर आणि सेक्सी सुद्धा..!"
सेक्सी हा शब्द काकूंच्या तोंडातून ऐकताच माझ्या अंगावर काटा आला आणि बाबूराव टाईट झाला. मी स्वतःवर नियंत्रण देऊन काकूंन समोर हसू लपवत होतो.
काकू, "अरे हसतोय काय? खरंच खूप सेक्सी आहे तुझी प्रेयसी, काय फिगर आहे तिची?" काकूंनी मला अगदी सहज रित्या हा प्रश्न विचारला.
मी जरा हसत हसत म्हणालो, "मला नाही माहित"
काकू, "खोटं बोलू नकोस समीर, असा होऊच शकत नाही की तुला तुझ्या प्रेयसीची फिगर माहित नाही..! मला माहित आहे, आज कालची तुम्ही मुल खूप फास्ट फॉरवर्ड आहात.."
मी मुद्दाम मला कळलंच नाही असा भासाऊन, "काकू नक्की काय म्हणाचंय तुम्हाला? मला काहीच कळत नाही आहे!"
काकू, "तू आता शाहणा बनू नकोस..! मला माहित आहेत तुला सर्व कळत आहे..! तू मुद्दाम असा बनू नकोस..!"
मी, "अरे, खरंच काकू..!"
काकू, "अरे, म्हणजे तुम्ही अजुन एकदा पण सेक्स नाही केलं का? जे तुला तिची फिगर नाही माहित...?"
मी, "तसा नाही काकू, झालाय आमचा सर्व पण ते फिगर वगैरे मला नाही मोजता येत".
मी मुद्दाम असा बोलून काकूला गळ टाकत होतो.
काकू, "काय तू समीर!? तुला साधी फिगर नाही मोजता येत!? कसा होणार रे तुझ!?"
मी विचारता पडल्याच नाटक करू लागलो.
काकू मला पाहून, "काय रे आता कसला विचार करतोयस?"
मी, "ते फिगर कसा मोजतात त्या बद्दल"
काकू, "अरे खूप सोप्पं आहे, चल ये मी शिकवते तुला"
हे ऐकताच माझी पॅन्ट टाईट झाली.
बोलता बोलता आम्ही दोघं काकुच्या बेडरूम कडे निघालो.
काकूंनी मला कसा शिकवलं? मी फिगर कशी मोजली?
ते सर्व पुढच्या भागात..
(क्रमशः)
सर्व वाचक वर्गाला एक नम्र विनंती..!
कथा आवडली तर नक्की आपला अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवून, माझ्या सारख्या नवनिर्वाचित लेखकाला प्रोत्साहन द्या..!



People who have not achieve their dreams don't let them tell you that you can't achieve yours ..!

Return to “Marathi Stories”