/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */

मराठी चावट कथा-सतीश

User avatar
SATISH
Super member
Posts: 9811
Joined: Sun Jun 17, 2018 10:39 am

Re: मराठी चावट कथा-सतीश

Post by SATISH »

सोमवारी शाळेत आली नेहमीप्रमाणे पहिले ४ तास झाले. तीने तिच्या मैत्रिणीसोबत डबा खाल्ला. पाणी पिऊन ती वऱ्हांड्यात गप्पा मारत होती. तेवढ्यात तिथे प्रथमेश आला. त्याच्यासोबत त्याचा एक मित्रपण होता. प्रथमेशने केस वैगरे विंचरून कपडे निटनिटके करून तिथे एंट्री मारली होती. नीलिमा स्वरालीकडे पाहून हसली. स्वरालीने डोळ्यांनीच "काय ग?" असा प्रश्न केला.
ती फक्त स्वरालीच्या कानात जाऊन पुटपुटली,"उत्तर द्यायला तयार राहा."
स्वरालीला काहीच न कळून तिने कपाळावर आठी पाडली. "काय म्हणालीस?" असे विचारेपर्यंत नीलिमा आणि बाकीच्या मुली तिथून निघाल्या.
"स्वराली." मागून आवाज आला.
ती दचकली. पोटात फुलपाखरे उडू लागली. तिने हलकेच वळून मागे पहिले तर. प्रथमेश उभा होता. स्वरालीचे हात पाय थरथरत होते. कारण ती कितीही बिनधास्त असली तरी असा प्रसंग तिला पहिलाच होता. त्यातून तिला ह्या मुलाबद्दल थोडे कन्फयुजन होते. ती अचानक कशी काय सामना करणार होती? त्याने फारच कमजोर क्षणी तिला पकडले असे तिला वाटले.
ती काहीच बोलत नाहीये असे पाहून त्याने त्याच्या मित्राकडे नजर फिरवली. तो मागे सरला आणि लांब जाऊन उभा राहिला.
"स्वराली मला तू आवडतेस. मला कळले आहे कि हे तुला पण माहिते. तू मला ओळखतेस कि ग. माझी गर्लफ्रेंड बनशील?" प्रथमेश एका दमात म्हणाला.
शांतता. स्वरालीच्या मनात पूर्ण शांतता पसरली. अशी अवस्था तर तिची कधी तोंडी परीक्षेच्या वेळी सुद्धा नाही झाली. तिला प्रयत्न करून सुद्धा नकारात्मक असे काहीच बोलता येत नव्हते. तिचा संभ्रम खूपच वाढला होता. तिचे ओठ थरथरत होते. तीने काहीतरी बोलण्यासाठी ओठांची हालचाल केली.
"आत्ता काही बोलू शकत नसशील तर शाळा सुटल्यावर प्लिज सायकल स्टॅन्डजवळच थांब ना. फक्त पाच मिनिट.ठीके?
स्वराली थांबशील ना?" तो म्हणाला.
"ठीके." एवढेच काय ते तिच्या ओठातून सुटले.
तो मागे वळून निघाला. जाताना त्याचा मित्र त्याच्या जवळ आला. दोघेजण हसत हसत पुढे गेले. स्वराली बावचळल्यासारखी तिथेच उभी होती. थोड्यावेळाने वर्गात गेली. पुढचे वर्गातले चारही तास कसे झाले तिला काहीच कळले नाही. तिचे लक्षच नव्हते. मनात विचारांनी गर्दी केली होती. २-३ वेळा तिने ओरडा पण खाल्ला. तिच्या मनाची अवस्था सध्या निलीमाला काही अंशी माहित होती.
"मूर्ख आहे मी. सरळ सरळ नाही म्हणायचे तर, ठीके काय म्हणाले. आता भेटून काय करायचे? तो जे म्हणेल ते ऐकायचे? कसं करू यार." स्वराली खूप गोंधळली होती.
तिने एक कागद फाडला त्यावर लिहिले आणि तो नीलिमा कडे दिला.
"निले. तो सायकलस्टँडजवळ शाळा सुटल्यावर भेट म्हणाला."
नीलिमाने उत्तर लिहिले. "भेट ना मग."
"मला नाही भेटायचं." तिने लिहिले.
"मग ठीके का म्हणालीस?" नीलिमाने लिहिले.
स्वरालीने अचानक नीलिमाकडे पहिले. ती हसत होती. स्वरालीला कळले कि हि सुद्धा त्याला सामील आहे कारण ती ठीके म्हणालेली निलीमाला कसे ठाऊक. तिने बेंचच्या खालून नीलिमाच्या मांडीला जोरात चिमटा काढला. नीलिमा ओरडली.
दोघींना २-२ छड्या प्रसादात मिळाल्या. स्वराली ने तो कागद बोळा करून दप्तरात टाकला होता म्हणून नशीब.
शाळा सुटली. सगळे निघाले. स्वराली बेंचवर बसून होती. तिने निलीमाला सोबत चल म्हणून बजावले होते. दोघी निघाल्या. सायकल स्टॅन्ड जवळ आता तुरळक गर्दी होती. सगळी सायकलवाली मुले निघून गेली होती. तिने पहिले तर प्रथमेश त्याच्या मित्रासोबत उभा होता. ती आणि नीलिमा आपल्या आपल्या सायकली घेण्यासाठी जिथे गेल्या. तिथे ते दोघे पोहोचले. नीलिमा आणि प्रथमेशचा मित्र प्रसंगाची मागणी समजून लांब गेले.
"स्वराली. दुपारी मी तुला जे काही विचारले. त्याचा विचार केला का तू?" प्रथमेशने विचारले.
स्वरालीचा सगळा वेळ भेटायचे कि नाही ह्याचा विचार करण्यात गेला होता. हा तर फार पुढचे विचारत होता. आली का पंचाईत? आता काय करावं? तिला प्रश्न पडला.
कसे बसे अवसान गोळा करत ती म्हणाली.
"बाबांना आवडणार नाही मी असे काही केलेले. त्यांना कळले तर मला खूप त्रास होईल."
"अच्छा म्हणजे बाबाना आवडणार नाही म्हणून तुला अडचण आहे. बाकी तुला माझी गर्लफ्रेंड बनण्यात काहीच अडचण दिसत नाहीये." तो म्हणाला.
"मूर्ख. बावळट. अगं विचार करून बोल ना नीट." स्वतःशीच स्वराली म्हणाली.
"नाही म्हणजे. तसे नाही. पण शाळेत असे काही नको करायला."
"ठीके मग मी तू माझी गर्लफ्रेंड आहेस हे शाळेत पण कोणाला कळणार नाही. एकदम सिक्रेट राहील सगळे. प्रॉमिस." तो गळा चिमटीत पकडत म्हणाला.
"हा तर सगळीच तयारी करून आला आहे. मला स्पष्ट नकार द्यायला हवा. कारण का देऊ मी? हा कोण लागून गेला? सरळ नाहीच म्हणते." स्वराली मनात म्हणाली.
User avatar
SATISH
Super member
Posts: 9811
Joined: Sun Jun 17, 2018 10:39 am

Re: मराठी चावट कथा-सतीश

Post by SATISH »

अरे पण तरी सुद्धा कोणाला काही कळले तर किती बदनामी होईल आपली." ती विचार एक करत होती आणि बोलत दुसरेच होती.
तो एक पाऊल पुढे आला आणि स्वरालीच्या सरळ डोळ्यात डोळे घालून बघत म्हणाला,"स्वराली. ते सगळे काही माझ्यावर सोड. कोणाला काहीही कळू देणार नाही मी. तुला घाबरायचे कारण नाही."
स्वरालीचे डोळे मोठे झाले होते. प्रथमेश खूपच जवळ आला होता. तिला काय उत्तर द्यावे कळत नव्हते. तसा तो दिसायला खूप रुबाबदार होता. शाळेतली एकूणएक मुलगी त्याच्यावर मरत होती. त्याने आपण होऊन स्वरालीला प्रपोज केले होते. तिला हि भावना थोडी सुखद वाटत होती.
"पण...." हा पण सारखा डोकावत होता.
"आपण स्वतःला एक प्रॉमिस केले आहे. ह्या गावात इथे आयुष्य काढायचे नाहीये आपल्याला. पण सध्या ह्याला नाही म्हणणे पण जमत नाहीये आपल्याला. काय करू? काय करू?" असा विचार करत असताना.
प्रथमेशने एक ब्रेसलेट काढले आणि हात पुढे करत तिच्या हातात घातले.
"आय लव्ह यु स्वराली." प्रथमेश म्हणाला.
"लाजावं? आश्चर्य व्यक्त करावं? ते परत करावं? प्रतिसादासाठी आपणही आय लव्ह यु म्हणावं?" तिचा गोंधळ उडाला.
शेवटी ती काही न म्हणता फक्त हसली.
प्रथमेशने तोच होकार ग्राह्य धरत स्वरालीसमोर आनंदाने उडी मारली.
"येस. मला माहित होत. तुला पण मी आवडतो. थँक्स स्वराली. मला हो म्हणाल्या बद्दल." असे म्हणून तो उद्या मारत पळत त्याच्या मित्राकडे गेला. त्याने मित्राला मिठी मारली.
स्वराली स्तब्ध होती. ती प्रथमेशकडे पाहात होती. तिने होकार दिला होता कि नाही? ह्याचा तिला पण नीट निर्णय घेता येत नव्हता. पण ज्या पद्धतीने तो खुश झाला होता. ते पाहता तिला त्याचे मन मोडावेसे वाटले नाही. पण तितका आनंद तिला झाला नव्हता.
"माझ्यामध्ये असे काय आहे जो हा मुलगा एवढा वेडा झाला आहे. इतका आनंद कसा झाला याला?" स्वराली मनाशीच म्हणत होती. तेवढ्यात तिच्या खांद्यावर हात पडला.
"चला. स्वराली मॅडम. तुला आता बॉयफ्रेंड आहे. तो पण शाळेतला स्टार. प्रथमेश. अभिनंदन." नीलिमा तिच्या खांद्याला खांद्यानेच धक्का देत म्हणाली.
स्वराली प्रवाहात वाहत गेली होती. आपल्याला ह्या गोष्टींमध्ये नाही कसे म्हणता येत नाही याचा तिला प्रश्न पडला होता.
"पुढे काय?" नावाची भिंत समोर उभी राहिली होती. त्या भिंतीला लांघने तिला खूप कठीण वाटत होते. प्रथमेश तर जाम आनंदात होता. पण स्वराली मात्र स्वतःच्या भावनांना नेमके काय समजावे ह्याच विवंचनेत होती.
"मी ना लास्ट बॉलला चौकार मारून आपल्या शाळेला ती मॅच काढून दिली. त्यावेळी मला हा शूज बक्षीस म्हणून मिळाला होता. माझ्याकडे आमचे कोच नेहमी सगळ्या शाळेचे स्पोर्ट किट असलेल्या रूमची चावी ठेवायला देतात. मी ना एकदा डिस्ट्रिक्ट लेव्हल खेळायला लागलो कि रणजीसाठी प्रयत्न करायला लागेल. रणजीमध्ये एंट्री मारायची आहे मला. काहीही झाले तरी. ऐकणं मला रविवारी एक मॅच आहे तालुक्यात. तिकडे जिंकलो तर तुला पार्टी. माझा गेम खूप चांगला आहे असे सगळे जण म्हणतात. तू पहिली आहेस का माझी बॅटिंग.... मी ......मी..... मी...." प्रथमेश बोलत होता. स्वराली ऐकत होती. ह्या सगळ्यामध्ये फक्त प्रथमेश स्वतःबद्दलच बोलत होता.
User avatar
SATISH
Super member
Posts: 9811
Joined: Sun Jun 17, 2018 10:39 am

Re: मराठी चावट कथा-सतीश

Post by SATISH »

स्वरालीला निम्म्या गोष्टींमध्ये रस नव्हता. तिला त्याचे म्हणणे जरापण इंटरेस्टिंग वाटत नव्हते. ती तिच्या विचारांमध्ये गुंग होती.
"हा असा कसा बडबड करतोय स्वतःबद्दल. मी काय विचार करते? मला काय आवडी आहेत? माझे काय छंद आहेत? मी काय करू शकते? पुढे मला जाऊन काय करायचंय? माझ्या आज घातलेल्या ड्रेस बद्दल पण काहीच म्हणत नाहीये. एकही गोष्ट त्याने माझी जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. ती निली म्हणाली म्हणून मी छान आवरून वैगरे आले. ती बसलीये तिकडे पहारा देत आणि इथे मी बोर होत आहे. हि कसली भेट आहे. ह्यापेक्षा मी सातच्या बातम्या दोनदा पाहील."
मधून मधून ती फक्त उत्तरादाखल हं हं एवढेच करत होती. तिला असे वागणे अजिबात पसंत पडले नाही. त्याचे ते सतत आत्मप्रौढी मिरवणे तिला अपील होत नव्हते.
"आपण निघुयात का?" ती म्हणाली.
"अगं आत्ताशी ५ तर वाजत आहेत. जाऊना घाई काय आहे." प्रथमेश म्हणाला.
"नको अरे बाबा येतील. मी नीलिमासोबत देवळात जाते सांगून आले आहे. फार उशीर मला नाही थांबता येणार." ती म्हणाली.
ती वळली. तसा प्रथमेशने तिचा हात धरला. सर्रकन स्वरालीच्या अंगावर काटा फुलला.
तीच्या आयुष्यात प्रथमच अशा भावनेने कोणीतरी तिचा हात पकडला होता. तिच्या काळजाची धडधड बाहेर ऐकू जाईल अशी तिला भीती वाटली. तिचे कान तप्त झाले. प्रथमेशने नुसता हातच न धरता तिला मागे खेचले. तशी ती वळून त्याच्या समोरच अगदी त्याला खेटून उभी राहिली. प्रथमेश तिच्याहून काही फार उंच नव्हता. ती त्याच्या रुबाबदार चेहऱ्याकडे पाहात होती. तिने लाजून मान खाली घातली. त्याने दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावर आणत ओंजळीत तिचा चेहरा पकडला. स्वरालीने डोळे मिटले. तिचे थरथरणारे ओठ प्रथमेशने पहिले.
"स्वराली. तू खूप सुंदर आहेस. आय लव्ह यू सो मच." असे म्हणत त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकले. दोघेही ह्या गोष्टींमध्ये नवखे असल्यामुळे त्यांना पुढचा काहीही अनुभव नव्हता. एकमेकांच्या ओठांची ओठांनीच काही सेकंद चुंबने घेत ते तिथे उभे होते. स्वरालीचा उर भीती आणि अनोळखी उत्तजनेने धपापत होता. तिच्या आयुष्यातील पहिल्या चुंबनाचा अनुभव आज तिला मिळाला होता. भले तिच्यासाठी भावनिक पातळीवर प्रथमेश कुठेच पोहोचत नव्हता. पण हा अनुभव देण्याचे धाडस त्याने करून तिच्यासाठी त्याने मनात थोडीशी जागा केली. तिला पुरुषी सानिध्याची अशातर्हेने ओळख झाली. तिच्या अडनिड वयाच्या आयुष्यात आलेल्या प्रथम पुरुषाने तिच्या मनात ह्या सुखाचे दालन उघडे केले. तिच्या मनाच्या पराग कणांवर फुंकर बसली. स्वराली मोहरली. हवेत तरंगल्यासारखी ती घरी आली. तिच्या गोरट्या गालांवर रक्तिमा पसरला होता.

क्रमश
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15985
Joined: Fri Oct 10, 2014 1:37 am

Re: मराठी चावट कथा-सतीश

Post by rajsharma »

खूपच मस्त सॉलिड अपडेट
Read my all running stories

(उलझन मोहब्बत की ) ......(शिद्द्त - सफ़र प्यार का ) ......(प्यार का अहसास ) ......(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
SATISH
Super member
Posts: 9811
Joined: Sun Jun 17, 2018 10:39 am

Re: मराठी चावट कथा-सतीश

Post by SATISH »

😂 😭 😆 स्टोरीज वाचल्या बद्दल आपला आभारी आहे

Return to “Marathi Stories”