यक्षप्रश्न
लेखक: रामचंद्र
भाग १
माणिक हॉलमध्ये विचारमग्न होऊन बसली होती. तिला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर तिलाच सापडत नव्हते.
..
.
खरंतर माणिक अतिशय हुशार, विचारी व धोरणी स्त्री होती व कितीही कठीण प्रसंगांमध्ये ती नेहमीच 'कूल' राहत असे... पण आज मात्र तिला नेहमीप्रमाणे 'कूल' राहता येत नव्हते. त्याचे कारणही तसेच होते. तिच्या मुलीने, माधवीने, जेमतेम पंधरा वर्षे पूर्ण करून सोळाव्या वर्षात पदार्पण केले होते व निसर्गनियमाप्रमाणे तिला तिच्यासारख्याच मुलांबद्दल व पुरुषांबद्दल आकर्षण बाटणे सुरु झालेले माणिकच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नव्हते पण तिच्या यावेळेसचा Half yearly exam चा performance फारच 'पुअर' होता. दहावीपर्यंत नेहमी तिला ९० टक्क्यांच्या वर मार्क्स मिळत असत पण यावेळी तिला अकरावीत चक्क ५५ टक्केच मार्क्स होते.
विचार करतांना माणिकला स्वतःचा भूतकाळ आठवला. ती जेंव्हा आपल्या मामाकडे शिकायला नागपूरला आली तेंव्हा तीही जवळपास ह्याच स्टेज' मधून जात होती पण त्याकाळी तिच्या आईवडिलांना एव्हढी awareness नव्हती जितकी तिलाच काय तर आजच्या सर्वच 'पेरेंट्स'ला असते. पण तिला स्वतःचे बरेवाईट कळत असल्यामुळे तिने कोणाच्याही मदतीशिवाय 'त्या'तून मार्ग काढलाच होता पण स्वतःची समवयस्क मामेबहीण 'शीला'लाही त्यातून वाचवले होतेच ना !! कारण शीला अगदी साधीभोळी मुलगी होती व माणिक नसती तर तिचे पाऊल नक्कीच घसरले असते. ती व तिची मामेबहीण शीला या दोघीही अगदी लहानपणापासून 'घट्ट मैत्रिणी होत्या व त्या दोघीमध्ये काहीही 'गुपित' नव्हते. इतकेच काय तर लग्नानंतर आज दोघीही पुण्यात व्यवस्थित 'सेटल' झालेल्या होत्या.
माणिक व शीला दोघींचे 'Love marriage' झाले होते पण त्यातही एक अपघात होता... कारण त्यावेळी त्या दोघीच्या मागे शाळेतले व कॉलनीतले जवळपास सर्वच मुलं 'हात धुवून पडले होते... कारण दोघीही आपापल्या वैशिष्ट्यांमुळे अगदी 'गाजलेल्या माल' होत्या. कॉलनीतले सर्वजण (त्या काळानुसार) शीलाला 'माधुरी दिक्षीत' व माणिकला 'सोनाली बेंद्रे' म्हणत असत कारण माणिक जवळपास साडेपाच फुट उंच, सडपातळ, सुंदर चेहऱ्याची, पण (शीलाच्या तुलनेत) थोडी साबळी व ३४ २४-३४ अशी 'परफेक्ट फिगर असलेली मुलगी होती पण शीला जेमतेम पाच फुट एक इंच (साधारण उंचीची व माणिकच्या तुलनेत बुटकीच),जराशी स्थूल, अतिशय सुंदर व गोरीपान होती व तिची विशेषता म्हणजे तिचे उन्नत उरोज !! तिची फिगर ३६०-२६-३६ होती व तिला सर्व मुलं 'गाभुळलेली चिंच' म्हणत... कारण तिला पाहिल्यावर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटत असे. त्या दोघी शाळेत जातांना व शाळेतून परत येतांना नाक्यावर सर्वच 'टपोरी' मुलं त्यांना पाहण्यासाठी हजेरी लावत व त्यांच्यावर अचकटविचकट 'कॉमेंट्स' करत असत. त्या दोघी त्या मुलांकडे दुर्लक्ष करत पण त्यांना त्या कॉमेंट्स मात्र नेहमीच सुखावून जात असत !!
कॉलेजमध्ये गेल्यावर फर्स्ट इयरला त्यांची ओळख अशोक व मनोहर या दोन मित्रांशी झाली कारण ते दोघंही त्यांच्याच एका 'कझिन'च्या वर्गात होते व दोघेही हुशार, स्मार्ट व रूपवान होते. अशोक सहा फुट उंच, गोरापान व (तरुणपणाच्या) कबीर बेदीसारखी personality असलेला होता, त्याचे कबीर बेदीसारखे घारे डोळे कोणत्याही मुलीवर छाप पाडत व मनोहर हा पाच फुट नऊ इंच उंच होता पण (सलमानखान सारखी) कसलेली शरीरयष्टी हे त्याचे वैशिष्ट्य होते. दोघेही अतिशय हुशार असून नागपूरच्या 'विश्वेश्वरैय्या इंजिनियरिंग कॉलेजचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्यात 'ना' म्हणण्यासारखे काहीच नव्हते व त्या दोघीही त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. ते चौघेजण शीला /माणिकच्या कझिनबरोबर नेहमीच पिक्चरला, पिकनिकला बरोबर जात असत व त्यांचा फर्स्ट इयरला छान ग्रुप तयार झाला होता पण सेकंड इयरला शीला/माणिकच्या कझिनने branch बदलल्यामुळे तो 'ह्यांच्या ग्रुपमधून आपोआपच वगळल्या गेला व त्यामुळे ह्या चौघांची मैत्री अजूनच प्रगाढ झाली.
पण त्यात एक 'छोटासा घोळ' झालाच !! तो म्हणजे फायनल इयरमध्ये गेल्यावर जेंव्हा त्या दोन्ही मुलांनी या दोघींना एकाचवेळी 'प्रपोज' केले तेंव्हा या दोघींनीही त्यांना त्याक्षणीच नकार दिला व त्यामुळे त्या दोघांनाही आश्चर्याचा धक्काच बसला कारण मनोहरने शीलाला तर अशोकने माणिकला 'प्रपोज' केले व त्याउलट त्या दोन्ही मुलींच्या मनात त्याच्या अगदी विरुद्ध होते... म्हणजे शीलाच्या मनात अशोक भरला होता तर माणिकचे मनोहरवर मन जडले होते.
खरंतर फर्स्ट इयरला प्रथम माणिकच्या मनात देखणा अशोकच भरला होता पण जसजशी त्यांची ओळख वाढली तसतसा तिला अशोकचा स्वभाव तितकासा पटेना !! कारण तोही तिच्याचसारखा धोरणी, विचारी व बराच स्वार्थी असल्यामुळे नेहमीच स्वतःच्याच नफ्यातोट्याचा विचार करत असे व जिथे 'रिस्क' असे (उदा. सार्वजनिक ठिकाणी जर का कोणी त्या दोघींवर कॉमेंट्स केल्या तर तो मनोहरला पुढे करत असे व मनोहर त्यांचा समाचार घेत असे.) तिथे मनोहरला पुढे करून स्वतः मागे राहत असे त्याउलट मनोहर हा सरळसोट व समोरच्यावर पटकन विश्वास टाकणारा होता (अगदी शीला सारखाच !!) व त्यामुळेच "opposite poles attract each other" ह्या उक्तीनुसार तिने मनोहरला 'टार्गेट' केले (कारण पिळदार शरीरयष्टीचा मनोहर सेक्समध्ये 'कधीही' अशोकपेक्षा जास्तीच जोरकसपणे भोगेल व जास्तीच सुख देईल हे चाणाक्ष माणिकला लक्षात आल्यामुळे) व शीलाला अशोकसाठी 'तयार' केले (बिचाऱ्या शीलाला खरतर उंची व अंगाकाठीनुसार स्वतःसाठी मनोहर व शीलासाठी अशोक ही सर्वांनाच सर्वार्थाने योग्य वाटणारी जोडीच मान्य होती.) व जसेच त्या दोघांनी माणिक व शीलाला 'प्रपोज' केले तेंव्हाच माणिकने स्वतःकडे 'लीड' घेतला व त्या प्रपोजलला नकार दिला व शीलाला तिला 'मम' म्हणण्यास भाग पाडले... कारण तिला खात्री होती की धोरणी अशोक मनोहरला 'त्या दोन्ही मुलींच्या प्रपोजलला' होकार देण्यास भाग पाडेल म्हणून !! शेवटी तसेच झाले व एका वर्षाने एकाच मांडवात 'माणिक-मनोहर' व 'अशोक-शीला' ह्या दोन्ही जोड्यांचे लग्न लागले. लग्नानंतर दोन्ही जोडपी एकत्रच हनिमूनला गेली व परत आल्यावर आपल्या नवऱ्याच्या नोकरीच्या जागी (म्हणजे पुण्यात) सेटल झाली... कारण अशोक व मनोहरने डिग्री पूर्ण करून Voltas मध्ये छानपैकी नोकरी पटकावली होती!!