मी आहे ना !!!
लेखक - चंद्रा
**********
साधनाची झोप उघडली असता तिला क्षणभर आपण कुठे आहोत तेच कळले नाही.तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता व संजयही नग्नावस्थेत तिच्या अंगावर हात टाकून झोपला होता. ते पाहताच ती दचकली व तिने त्याचा हात बाजूला करून घाईघाईने उठू लागताच सुनीलचा खेळकर व आनंदी आवाज तिच्या कानांवर पडला -
"Relax सोना, ही कॉफी घे बघू डार्लिंग.. तुला बरं वाटेल."
सुनीलने असे म्हणताच तिने त्याच्या हातून कॉफीचा कप घेतला व नजरेनेच संजयकडे बघून खुणावले कारण त्याने झोपेतच तिच्या अंगावर पुन्हा हात टाकला होता. सुनीलने शांतपणे हाताने तिला थांबायचा ईशारा दिला व स्वतःच्या हृदयावर हात ठेवून होकारार्थी मान डोलावली...त्यावर ती खुदकन हसली कारण त्याने "नेहमीप्रमाणे"| तिला "डोन्ट वरी.. मी आहे ना .." हे न बोलताही सांगितले.
त्या स्ट्रॉग कॉफीचे घोट घेत घेत ती गेल्या काही दिवसांच्या घडामोडीवर विचार करू लागली. नकळत तिचे मन तिला भूतकाळात घेऊन गेले.
साधना राऊत ही फक्त फर्गुसन कॉलेजचीच "शान" नव्हती, तर त्याहूनही जास्त म्हणजे बहुधा "पुण्याची शान" होती. कारण परमेश्वराने तिला फुरसतीने बनवलेले असावे. तिच्या अद्वितीय रुपाबरोबर तेवढ्याच अद्वितीय गुणांची धनी होती ती !! दिसायला ती इतकी सुंदर होती, की पहिल्याच नजरेत कोणीही तिच्या प्रेमात पडावे. तिच्या सुंदर चेहच्याबरोबरच देवाने तिला भरपूर गुणही दिले होते. युरोपियन गोरा रंग, सुंदर चेहरा, बोलके डोळे,लांबसडक केस,साडेपाच फुट उंची,'स्लिम' पण प्रमाणबद्ध शरीरयष्टी,आकर्षक लांबसडक पाय,कडक फिगर (३६-२४-३६), उन्नत उरोज व भरीव नितंब,सेक्सी आवाज व ओठांचा चंबू करून लाडिक बोलायची अदा. काय नव्हते तिच्यात ... हे तर झाले तिच्या सौंदर्याबद्दल पण त्याचबरोबर ती तितकीच हुशारही होती. ती बारावीला बोर्डात पाचवी आलेली होती, तरीही तिने मेडिकलऐवजी बी.ए.ला फग्र्युसनला ऍडमिशन घेतली कारण तिला त्यानंतर I.A.s. करायचे होते. सेकंड इयरला ती पुणे युनिव्हर्सिटीची "बेस्ट स्टुडंट" होती कारण त्यावर्षी ती महाराष्ट्र इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेची टेनिस चॅपिअन होती. तिचा आवाजही अतिशय गोड होता. लता मंगेशकर व अनुराधा पौडवालची गाणी ती "सही न सही" गात असे. ती फायनल इयरला असतांना मुंबईला झालेल्या पवई आय.आय.टी.च्या "मूड-इंडिगो'च्या "इंटरकॉलीजीएट व्होकल" स्पर्धेत ती मुलींमध्ये प्रथम आली होती व त्या स्पर्धेतच तिची संजयशी भेट झाली होती. संजय, हा अतिशय चांगला गायक होता व किशोरकुमार व कुमार सानूची गाणी गाण्यात त्याचा हातखंडा होता.
संजय तर प्रथमदर्शनीच तिच्या प्रेमात पडला होता व त्याने ते लपवायचा मुळीच प्रयत्न केला नव्हता. पण तिने त्याकडे (नेहमीच्या सवयीने) दुर्लक्ष केले. पण त्याचा नंबर येताच जसे त्याने गायला सुरवात केली तर ती चमकलीच कारण त्याने चक्क एक 'ड्यूएट' गाणे चक्क 'सोलो' मध्येच म्हणायला सुरवात केली.
"तुम्हे अपना बनाने की कसम खायी है ..खायी है."
| तिने चमकून त्याच्याकडे पाहताच तो तिच्याकडे बघून गातोय हे तिच्याच काय तर इतरांच्याही लक्षात येताच तिच्या चेह-यावर लज्जेचे गुलाब फुलले. त्याने ते गाणे इतक्या तन्मयतेने गायले की "ओरीजनल" गायकापेक्षाही पाचपट चांगले गायला. बेस्ट सिंगर मेलचे बक्षीस त्यालाच मिळाले व बेस्ट सिंगर फिमेलचे तिला !! स्टेजवर दोघेही फोटोसाठी उभे असता तिने त्याला "व्हेरी वेल संग .." असे म्हणताच "साधना, ते मी तुझ्याचसाठी तर म्हटले .." असे त्याने म्हणताच ती गोरीमोरी झाली.
स्पर्धेनंतर पुण्याला परत येताच दुस-याच दिवसापासून तिला "आपण संजयला 'मिस' करतोय व आपणही त्याच्या प्रेमात पडलोय " हे लक्षात आले.संजयने फोन करताच तिनेही फोनवर संभाषण वाढवले व नंतर त्यांच्या भेटीगाठी सुरु झाल्यात. सहाच महिन्यात दोघांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या व तिचे बी.ए. पूर्ण होताच त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. तिने संजयबद्दल घरी सांगताच घरून प्रखर विरोध झाला कारण संजयचे त्याच्या गायकीशिवाय काहीच "क्वालिफिकेशन" नव्हते पण त्यावेळी तिला खरा आधार दिला तो सुनिलनेचा!