रेणुगुंटाचे पोस्टिंग
लेखक - गिरीश गोळे
ह्या कथेचे बीज माझ्या मनांत घोळायला लागले ते एका मित्राचे फक्त एक वाक्य एकून. मी 'तिकडे' असतो तर काय घडू शकले असते त्याची स्वप्ने रंगवू लागलो. हळूहळू कथा आकार घेऊ लागली. पण नुकताच टीव्हीवर एक पिक्चर पाहिला आणि कथा उतरवून काढण्यास अधिक स्फूर्ती मिळाली.
मी एक सिव्हिल इंजिनीयर आहे. मिळालेले पुस्तकी शिक्षण प्रत्यक्षात वापरण्याकडे माझा ओढा. माझ्या बरोबरच्या अनेकांनी एअरकंडीशंड ऑफिसात बसणे पसंत केले. पण मला साइट जॉबमध्ये जास्त इंटरेस्ट होता. त्यात भारताच्या वेगवेगळे परिसर बघायला मिळतील हा ही हेतू होता. साइट जॉब म्हणजे काही महिने इथे तर काही महिने तिथे! पण कालांतराने माझ्या लक्षात आले की रेणुगुंटामधली माणसे त्याच साइटवर अनेक वर्ष तिथेच आहेत. अधिक चौकशी केल्यावर कळलं की हे पठ्ठे लिव्हवरही जात नाहीत. हे काय गौडबंगाल आहे ते कळेना.
मी एका कलिगबरोबर बारमध्ये बसलो असतांना हा विषय सहज काढला. तो माझ्याकडे बघून हसत राहिला. मी बुचकळ्यात पडलेलो पाहून तो म्हणाला 'तेरेको कुछ मालूम नहीं क्या? अरे तिकडे सर्व सोय होते. मग ते घरचं नांव कशाला काढतील?' नंतर त्याने खुलासा केला की 'घरकाम करणारी बाई इतर सर्व कामं करते! म्हणजे अगदी ‘होम डिलिव्हरी'! बाहेर कुठे जायला नको! म्हणजे मी असं ऐकलय बुवा!' माझ्या डोक्यात किडा वळवळू लागला. हे खरं असेल का? कोणाकडे खात्री करावी? आणि विचारणार तरी कसं?
पण माझं नशिब जोरावर होतं. अचानक एके दिवशी खबर आली ‘देशपांडे रिजाइन झाला. आणि तो होता रेणुगुंटा साइटवर. मी ट्राय करायचं ठरवलं. पण विशेष काही करावं लागलं नाही. बॉसनेच मला बोलावलं आणि २ दिवसांत तिकडे रिपोर्ट करायला सांगितलं. मी तिकडच्या ऍडमिनला कॉल केला. तो म्हणाला 'देशपांडे साबका बंगला
आपके लिये तय्यार रखता हूं.' मी तिकडे निघालो. रात्री पोहोचणारी गाडी सकाळी पोहोचली. साइटची कार मला घ्यायला आली होती. मी बंगल्यावर पोहोचलो आणि गाडी परत पाठवून दिली कारण ड्रायव्हरलाही दुस-या डयुटीज होत्या आणि मला ही आंघोळ वगैरे उरकायची होती.
तो बंगला नव्हता तर एक टुमदार छोटीशी बंगली होती. मला ती फार आवडली. तिला पुढे एक आणि मागे एक असे दोन दरवाजे होते. पुढे छोटासा व्हरांडा, मग एक हॉल, एक बेडरूम, किचन, बाथरूम आणि एक कोठीची खोली. टीव्ही, फ्रिज, बेसिक भांडीकुंडी, क्रॉकरी, टेबल, सोफा वगैरे ही होतं. प्रथम माझे कपडे वगैरे कपाटात लावले. इतक्यात ऍडमिनच्या रामण्णा (प्रत्येक साईटवर एक राजू / थंबी / पप्पू / बंटी असतोच! तसे आंध्रमध्ये राजण्णा, रामण्णा!) ‘साब, गाडी कब भेजू?' मी विचार करुन अर्ध्या तासाने पाठवायला सांगितलं. मस्त दाढी, आंघोळ उरकली. आता कपडे करणार इतक्यात मागच्या दरवाजावर टिकटिक झाली. मी चमकलो. मला येऊन जेमतेम एक तास झाला आणि इतक्यात माझ्याकडे कोण आलं?
टॉवेल नेसूनच दरवाजा उघडला तर समोर एक ३०-३२ वर्षांची एक काळी सावळी बाई उभी होती. ‘क्या चाहिये?' ‘सरकार, घरमे काम करनेवाली होना क्या?' ‘हां. मगर तुमको किसने बताया?; ‘बाजूवाली पोचम्मा बोली. ‘अंदर आना. फिर बात करते है. ती आत आली. मी तसाच टॉवेल गुंडाळून होतो. म्हटलं हिला वाटेला लावू या आणि मग कपडे चढवू या. मी बोलता बोलता तिला निरखू लागलो.