/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */

मी आहे ना !!!

User avatar
rajsharma
Super member
Posts: 15985
Joined: Fri Oct 10, 2014 1:37 am

Re: मी आहे ना !!!

Post by rajsharma »

😆
Read my all running stories

(उलझन मोहब्बत की ) ......(शिद्द्त - सफ़र प्यार का ) ......(प्यार का अहसास ) ......(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15985
Joined: Fri Oct 10, 2014 1:37 am

Re: मी आहे ना !!!

Post by rajsharma »

घरी येऊन सुनीलने संजयच्या आजच्या 'प्रकारा'बद्दल साधनाला थोडक्यात सांगितले (म्हणजे संजयने पळून जायचा प्रयत्न केला व तो पकडल्या गेला...एव्हढेच !!) व "काही दिवस तू 'मुक्तांगण'ला जाऊ नकोस..मीही जाणार नाहीये कारण डॉक्टरांनीच तशी सूचना केली आहे."असे सांगून चुपचाप जेवून झोपी गेला.

मात्र ४ दिवसांनी डॉक्टरने त्याला फोन करून बोलावले असता तो संध्याकाळी एकटाच (साधनाशिवाय) भेटायला गेला. \

"आतातरी राग गेला ना तुझा?.." डॉक्टरांनी त्याला विचारले असता "कमॉन डॉक्टर, तुमच्यावर मी कशाला रागावू ?" सुनीलने प्रत्युत्तरादाखल प्रश्न केला. त्यावर "अरे बाबा, मी तुला हे संजयच्याच वतीने विचारतो आहे कारण तो माझा 'पेशंट' असल्याने त्याच्या वतीने तुला विचारणे हे माझे कर्तव्यच आहे ना !!" डॉक्टर म्हणाले. "हे तुम्हाला त्याने विचारायला सांगितले ?"

सुनीलने त्यांना प्रतिप्रश्न करताच "होय..आणि मी तुला सांगतो की गेल्या ४ दिवसात आम्ही त्याच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवले व आता तो ब-यापैकी 'निवळला' आहे...कारण साधनाने त्याला व्हिस्की आणून दिली त्या दिवसाला आज जवळपास २ आठवडे होत आले आहेत. तू त्याला एकदा भेटून घे. त्याला बरं वाटेल." डॉक्टरांनी असे म्हणताच तो (नाखुशीनेच) संजयला भेटायला गेला. त्याला पाहून संजय उत्साहाने पुढे झाला व त्याने ताबडतोब प्रांजळपणे सुनीलची माफी मागितली.

"माफ कर यार .. त्यादिवशी मी तुला फार काही 'भलंबुरं' बोलून गेलो पण ती गोष्ट मी 'डेस्परेट' झाल्याने माझ्या | हातून घडली. तू प्लीज मनाला लावून घेऊ नकोस कारण मला माहित आहे की आजवर तू साधनाकरताच काय तर माझ्याकरताही "आउट ऑफ वे" जाऊन बरंच काही केलास. खरंच, तू एक 'पर्फेक्ट फ्रेंड' आहेस व मीही तुझा 'फ्रेंड' होऊ इच्छितो.आहे कबूल ?" संजयने हात पुढे करून विचारले. "एका अटीवर.. यापुढे तू दारू प्यालास तर आपली 'दोस्ती खतम' .."सुनील म्हणाला. "डन बॉस..प्रॉमिस !!" संजयने पुन्हा आपला हात पुढे करताच सुनीलने हात मिळवायच्या ऐवजी त्याला प्रेमाने मिठीच मारली.

अचानक संजयच्या डोळ्यात पाणी तरारले. "काय झालं रे?" सुनीलने विचारले. "यार..याक्षणी माझ्या आयुष्यात तुम्हा दोघांशिवाय कोणीच नाही रे.. खरंतर लग्नानंतर करियरमध्ये मी तसा व्यवस्थित प्रोग्रेस करत होतो व ब-याच लोकांचा 'सपोर्ट'ही होता.. पण या दारूने माझा घात केला यार !!" तो भावनाविवश होऊन म्हणाला.

"अरे संज्या (लाडात आली की साधना त्याला 'संज्या' म्हणत असे हे सुनीलला माहित होतेच...!!), तुझ्याकडे याक्षणी 'आम्ही दोघं' आहोत ना ..मग तुला अजून काय पाहिजे रे साल्या .." सुनील एकेरीवर येत म्हणाला "आता भूतकाळ विसर व 'ओ.के.' होऊन इथून बाहेर पड व आपले 'करियर' नव्याने पुन्हा एकदा सुरु कर..काळजी करू नकोस ..मी आहे ना.."

त्याचे "मी आहे ना.." ऐकून सुनीलने आपल्याला accept केले हे लक्षात येताच संजयला प्रचंड आनंद झाला...कारण "मी आहे ना .."असे सुनीलने म्हटले की तो वेळप्रसंगी "सर्वकाही" सोडून आपल्यामागे ठामपणे उभा राहतो हे साधनाने त्याला कौतुकाने सांगितले होतेच !! "बिल्कुल नक्की सुनील .." संजय नव्या उत्साहाने म्हणाला "बघच तू आता.." ते ऐकून सुनीललाही बरं वाटलं.
****
Read my all running stories

(उलझन मोहब्बत की ) ......(शिद्द्त - सफ़र प्यार का ) ......(प्यार का अहसास ) ......(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15985
Joined: Fri Oct 10, 2014 1:37 am

Re: मी आहे ना !!!

Post by rajsharma »

नंतरच्या २-३ महिन्यात संजय व सुनीलची मैत्री बन्यापैकी घट्ट झाली... इतकी की संजयला देखील सुनील म्हणजे साधनाप्रमाणेच आपला "हक्काचा" मित्र वाटू लागला होता पण आता 'रेफरन्सेस' बदलले होते...साधना 'याक्षणी' सुनीलची पत्नी होती व त्याला सर्वस्वी संजयचे जबाबदार होता.

संजयने सुनीलला दिलेले आपले वचन कसोशीने पाळले...एका रात्री त्याला 'त्रास होत असता त्याने अवेळी सुद्धा सुनीलला फोन करून "भेटायला येतोस का ? कारण याक्षणी मला "या" मूडमधून बाहेर यायचे आहे रे.."असे म्हणताक्षणीच सुनील त्याला ताबडतोब भेटायला गेला व संजयबरोबर त्याने रात्रभर "गाण्यांची मैफिल" जमवली.

'सेंटर'चे लोक सुद्धा त्या मैफिलीत सामील झाले.

त्या रात्री संजय अक्षरशः "वस्सूल" गायला. सुनीललाही "साधना संजयच्या प्रेमात का पडली ?" त्याचे उत्तर मिळाले. सकाळी घरी येताच त्याने रात्रीचा वृतांत साधनाला सांगितला. संजय आता परत उभारी धरत असल्याचे पाहून साधनालाही फार आनंद झाला.

"तूही त्याला भेटायला जात जा ना साधना..." सुनील कपडे बदलतांना सहजपणे म्हणाला "त्याला नक्कीच बरं वाटेल.." सुनील साधनाच्या मनातलेच बोलल्याने ती सुखावली...कारण ती न बोलताच तिच्या चेह-यावर लिहिलेले भाव त्याला स्पष्टपणे वाचता आले होते.

त्यानंतरच्या २-३ महिन्यात साधना व सुनीलच्या संजयबरोबरच्या भेटीगाठी वाढल्या.पहिले तर साधना (सुनीलच्या सूचनेनुसार) संजयला भेटायला सुनीलबरोबरच जात असे पण नंतर जशीच संजयमध्ये बयापैकी सुधारणा झाली तशीच ती संजयला एकटीच जाऊन भेटू लागली (हे ही सुनीलच्या सूचनेनुसार) व ३ महिन्यानंतर सुनील जेंव्हा यू.के.ला १५ दिवसांसाठी गेला तेव्हा तिला करमेनासे होत असल्याने ती संजयला रोजच भेटत होती.

त्यानंतरच्या २-३ महिन्यात साधना व सुनीलच्या संजयबरोबरच्या भेटीगाठी वाढल्या.पहिले तर साधना (सुनीलच्या सूचनेनुसार) संजयला भेटायला सुनीलबरोबरच जात असे पण नंतर जशीच संजयमध्ये बयापैकी सुधारणा झाली तशीच ती संजयला एकटीच जाऊन भेटू लागली (हे ही सुनीलच्या सूचनेनुसार) व ३ महिन्यानंतर सुनील जेंव्हा यू.के.ला १५ दिवसांसाठी गेला तेव्हा तिला करमेनसे होत असल्याने ती संजयला रोजच भेटत होती. पण याचा संजयने चुकीचा अर्थ काढला. त्याला वाटले की साधना पुन्हा त्याच्या "प्रेमात पडली आहे. तिला पुन्हा | "कसे पटवावे ?" यावर त्याचे विचारचक्र सुरु झाले...पण यावेळी त्याचा पवित्रा अतिशय सावध होता कारण "जर कुठेही चूक झाली तर ह्या दोघांना आपण जन्मभराकरता मुकू" हे न समजण्याइतका दुधखुळा तर तो नक्कीच नव्हता.

कुठलीही स्त्री आपले "पहिले प्रेम" कधीच विसरू शकत नाही व साधनाही त्या नियमाला अपवाद नव्हतीच !! हे संजय पूर्णपणे जाणून होता.

खरंतर साधनाचे त्याच्यावर निस्सीम प्रेम होते. ईव्हन दुसन्या लग्नानंतरही तिने त्याचे सतत भलेच चिंतले होते..पण आज 'रेफरन्सेस' बदलले होते. तिने डायव्होर्सनंतर तीन वर्षांच्या "Gap" नंतर सुनीलशी लग्न केले होते व त्याला जवळपास एक वर्ष होत आले होते.ती सुनीलवर शंभर टक्के प्रेम करत नसली तरी ती सुनीलशी शंभर टक्के

"प्रामाणिक" होती.तिच्यामते ही "लक्ष्मणरेषा" पार करणे पाप होते.

ह्या गोष्टी ध्यानात घेऊनच तिस-याचौथ्या दिवसापासून प्रथम संजय तिच्या आवडीची गाणी तिला म्हणून दाखवत असे व नंतर नंतर तिला फक्त प्रेमगीते म्हणून दाखवत असे व "आजही मी तुझ्यावर प्रेम करतोय." हे तिच्या ध्यानात आणून देत असे.त्याला वाटले की साधना आपल्यला पूर्णपणे "पटली" आहे व सुनील ज्या दिवशी येणार होता त्या दिवशी संजयने तिला म्हटले "साधना, हे गाणे मी खास तुझ्याच साठी गात आहे व माझ्या भावना आजही तुझ्याबद्दल 'ह्याच' आहेत.." असे म्हणून त्याने गायला सुरवात केली.

"ना कोई दिलमें समाया ..न कोई पहलू में आया.. जाके भी पास रही तुम ही...ओ जानेजां, जानेमन..जानती हो ?"

हे गाणे ऐकताच साधनाच्या डोळ्यात टचकन आपनी आले. डबडबलेल्या डोळ्यांनी ती संजयकडे एकटक पाहू लागली.तिच्या डोळ्यात एकटक पाहत तो पुढचे गाणे गाऊ लागला..

क्यों तुमने दामन चुराया तुम जानो मैं क्या बताऊँ मुझमेही कुछ ऐब होगा क्यों तुमपे तोहमत लगाऊ मैं तो यही कहूँगा पूछोगी जब भी ..
Read my all running stories

(उलझन मोहब्बत की ) ......(शिद्द्त - सफ़र प्यार का ) ......(प्यार का अहसास ) ......(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15985
Joined: Fri Oct 10, 2014 1:37 am

Re: मी आहे ना !!!

Post by rajsharma »

शेवटची ओळ ऐकताच तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला व "पुढे नको गाऊ प्लीज.." असे म्हणून ती रडू लागली. त्याने तिचा तोच हात आपल्या दोन्ही हातात घट्ट धरून म्हटले "साधना, मी चुकलो..खरंच चुकलो..सपशेल चुकलो..मी चुकलो हे मला मान्य आहे पण तू मला माफ नाही करू शकत का ?" असे म्हणून तिच्या मनाचा अंदाज घेण्यासाठी तो क्षणभर थांबला..पण तिला त्यावर जेही काही बोलायचे असले तरी तिला आपले हुंदके आवरता येईनात !!

आपला बाण "वर्मी" बसल्याचे लक्षात येऊन तो पुढे बोलू लागला "साधना, आपण नव्याने पुन्हा आपल्या आयुष्याची सुरवात करूया व यापुढे मी तुला दुखः होईल असे काहीही करणार नाही ..आय प्रॉमिस..अंगदची शपथ !! मला माहित आहे कि सुनीलबरोबरचे तुझे लग्न ही "शुद्ध व्यावहारिक तडजोड" आहे. तू त्याच्याशी लग्न करून "पूर्णपणे"| सुखी नाहीस.तू प्लीज त्याला 'डायव्होर्स' दे, मग आपण दोघं पुन्हा लग्न करू.."

मात्र त्याने असे म्हणताच यावेळी साधना चवताळली "किती स्वार्थी आहेस तू संजय.." ती चिडून म्हणाली "हेच विचार आपले लग्न तुटत असतांना तुझ्या डोक्यात आले नाहीत कारण तू दारूत पूर्णपणे बुडाला होतास हे मी मान्य करते व मी हे देखील मान्य करते की माझे तुझ्यावर आजही निर्विवादपणे प्रेम आहे..पण माझे तुझ्यावर कितीही निरतिशय प्रेम असले तरी जो सुनील माझ्या एका खुशीसाठी आपल्या स्वतःच्या आयुष्याचा होम करू शकतो त्याच्याबरोबर मी असं वागून उरलेले आयुष्यभर जळत ठेऊ ? नाही..हे मला मान्य नाही. उलट आज तू असं म्हटल्याने मला एक गोष्ट लक्षात आलीये व ती ही की मीही आता सुनीलवर प्रेम करू लागले आहे व कुठल्याही परिस्थितीत मी त्याचा साथ सोडणार नाही." असे म्हणून ती तिथून उठली व रडतरडत चालली गेली. संजय दिग्मूढ होऊन तिला जातांना बघत राहिला.

रात्री सुनील घरी आला तर त्याला साधना अगदीच चुपचाप बसलेली दिसताच तिचे काहीतरी बिनसल्याचे त्याच्या ताबडतोब लक्षात आले.

"काय झाले ?" त्याने विचारताच साधनाने त्याला घट्ट मिठी मारली व हमसून हमसून रडू लागली त्यासरशी तोही बावरला व "बरं बरं राहू दे ..काही नको सांगूस.." असे म्हणून तिला मिठीत घेऊन तिच्या पाठीवर थोपटत तिचे सांत्वन करू लागला.

"सुनील..यापुढे मला तुझ्यापासून "कध्धी कध्धीच" दूर जायचे नाही... मला घट्ट धरून ठेव ना प्लीज.." साधनाने हुंदके देत देत असे म्हणताच त्याने आपली मिठी घट्ट करून अतीव प्रेमाने तिच्या ओठांचे हलकेच चुंबन घेतले व "रडू नकोस साधना व "मी आहे ना" हे सतत लक्षात ठेव..वेडाबाई कुठली..." असे म्हणून तिला थोपटणे सुरूच ठेवले.थोड्या वेळातच एखाद्या लहान मुलासारखी त्याच्या मिठीत ती झोपून गेली तरी त्याचे थोपटणे सुरूच होते कारण "काय झाले असावे ? संजय पुन्हा दारू तर प्याला नाही ना ? असे काय झाले की साधनाची अशी अवस्था झाली?"

रात्रभर त्याचे विचारचक्र सुरूच होते.

दुस-या दिवशी सकाळी सुनील सर्वप्रथम संजयला जाऊन भेटला व "काल काय झाले ?" असे विचारताच संजयने त्याला कालचा प्रसंग पूर्णपणे खरा सांगून त्याची माफीही मागितली.
"इट्स ओ.के यार .."सुनील म्हणाला व "माफी काय मागतोस रे गाढवा, I can understand it." असे म्हणून तिथून निघाला. त्यावेळी "यावर तोडगा काय काढायचा ?" याचे विचारचक्र त्याच्या डोक्यात सुरु झाले...व "एका विचारा"वर येऊन थांबले.


"That's it...!!" त्याने स्वतःशीच म्हणत चुटकी वाजवली...कारण या "कोड्याचे" उत्तर त्याला सुटले होते.

********

Read my all running stories

(उलझन मोहब्बत की ) ......(शिद्द्त - सफ़र प्यार का ) ......(प्यार का अहसास ) ......(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
User avatar
rajsharma
Super member
Posts: 15985
Joined: Fri Oct 10, 2014 1:37 am

Re: मी आहे ना !!!

Post by rajsharma »

त्यानंतर ६ महिन्यांनी -
"ए.आर.रेहमान"च्या "कॉन्सर्ट'मध्ये संजयने "तू ही रे..तू ही रे..तेरे बिन मै कैसे जियूं ..." हे हरिहरनचे "बॉम्बे"तले गाणे म्हटले व गाणे संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला. ते गाणे संजय इतके समरसून गायला की खुद्द रेहमाननेही स्टेजवरच संजयच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

सुनीलने साधनाकडे पाहिले तर ती मनापासून टाळ्या वाजवण्यात मग्न होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते.

साधनाकडे पाहताच मधला तो सहा महिन्यांचा काळ त्याच्या डोळ्यांपुढून भर्रकन सरकला.संजयने मनापसून केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळून त्याची Rehab Center मधून सुटी झाल्यावर त्याने अनेक संगीतकारांच्या भेटी घेतल्या व नशिबाने त्याला अनु मलिकच्या ४-५ गाण्यांच्या "ऑफर्स" आल्या व ती गाणी "हिट" झाल्यावर त्याला मागे वळून पाहावे लागले नाही व आज तो चक्क रेहमानच्या Concert मध्ये गात होता. त्या दरम्यान सुनीलही संजयच्या मागे खंबीरपणे उभा होता.

सुनीललाही संजयच्या गाण्याचे कौतुक वाटले. Concert संपल्यावर तो विंगेत' जाऊन संजयला भेटला. साधना मात्र बाहेरच उभी होती. "आज 'सेलिब्रेशन' हो जाये..काय म्हणतेस ?" कॉन्सर्ट संपल्यावर सुनील घरी जाता जाता साधनाला म्हणाला. तिनेही होकारार्थी मान डोलावली...संजयच्या गाण्याने तिचे मन तृप्त झाले होते व संजयबरोबरच सुनीलचाही तिला प्रचंड अभिमान वाटला होता.

घरी पोहोचताच सुनीलने चौकीदाराकडून घराच्या किल्ल्या घेताच "साहेब, तुमचे एक 'पार्सल' आले आहे ..मी आता जेवतो आहे व जेवण झाल्यावर आणून देतो.." असे चौकीदार म्हणाला.
"सावकाश दे.. उद्या दिले तरी हरकत नाही.." सुनील म्हणाला व साधनाबरोबर घरात शिरला.

बेडरुममध्ये सुनील 'सेलिब्रेशन'ची तयारी करू लागताच साधनानेही स्वतःचे कपडे बदलले व सुंदरसा गाऊन घालून ती बेडरुममध्ये आली.


ती येताच सुनीलने "शाम्पेन"ची बाटली व दोघांसाठी ग्लासेस भरले.

"चियर्स .." एकमेकांच्या ग्लासला ग्लास 'टकरावून' दोघांनीही एकमेकांचे शुभचिंतन केले सुनीलने एका घोटात ग्लास रिकामा केला व अनपेक्षितपणे पुढे झुकून साधनाचे चुंबन घेताच तिनेही प्रेमाने त्याला मिठी मारून स्वतःहून त्याचे चुंबन घेत त्याला प्रतिसाद दिला... आपोआपच त्याचा हात तिच्या उरोजांवर स्थिरावला व तिने स्वतःहून घेतलेल्या चुंबनाने तो उत्तेजित होऊन बेभानपणे तिचे उरोज दाबू लागला... त्यामुळे साधनही उत्तेजित झाली. तितक्यात बाहेर "बेल" वाजली.

"चौकीदार असणार..त्याला 'कटवून' आलोच बघ.." सुनील म्हणाला व बाहेर गेला. तिनेही आपला उरलेला पेग एका घोटात रिकामा केला.

साधनाला त्या एक पेगनंतर फारच 'Romantic' वाटत होते.सुनीलच्या 'फोरप्ले'ने तिच्या शरीरात अनामिक हुरहूर दाटून आली होती. त्याक्षणीच तिला लक्षात आले की ती आता पूर्णपणे व मनापासून सुनीलवर प्रेम करू लागली आहे.तिच्या मनात क्षणभर नेहमीच्या सवयीने संजयचा विचार आला पण तो तिने धुडकावून लावत आता स्वतःहून पुढाकार घ्यायचे ठरवले.तिने खोलीतला ट्यूबलाईट बंद करून झिरो पॉवरचा बल्ब लावला व सुनीलला "सरप्राईज" म्हणून तिने आपल्या अंगावरचा गाऊन काढू टाकला व फक्त "ब्रा-निकर"मधेच बिछान्यावर पडून राहिली.
Read my all running stories

(उलझन मोहब्बत की ) ......(शिद्द्त - सफ़र प्यार का ) ......(प्यार का अहसास ) ......(वापसी : गुलशन नंदा) ......(विधवा माँ के अनौखे लाल) ......(हसीनों का मेला वासना का रेला ) ......(ये प्यास है कि बुझती ही नही ) ...... (Thriller एक ही अंजाम ) ......(फरेब ) ......(लव स्टोरी / राजवंश running) ...... (दस जनवरी की रात ) ...... ( गदरायी लड़कियाँ Running)...... (ओह माय फ़किंग गॉड running) ...... (कुमकुम complete)......


साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma

Return to “Marathi Stories”