सखी शेजारीण
लेखक -katha premi
"अगं पण तू तर माझ्याहून वयाने मोठी आहेस, किती उंच पुरी धिप्पाड़ पण आहेस, तरी तुझा फ़िगर कसा मस्त आहे बघ." स्वाती शोभाच्या भरीव मांसल शरीराकडे बघत म्हणाली.
"तसं काही नाहीं ग, हां, कपड़े आणि विशेषकरून अंतर्वस्त्र निवड़ायची काळजी मी घेते येवढंच. टिप टाप राहलं तर अर्ध काम त्यानेच होऊन जातं' शोभा स्मित करून म्हणाली.
दोघी दुपारच्या वेळी स्वातीच्या घरी गप्पा मारत होत्या. आत्ताच सहा महन्यापूर्वी शोभा स्वातीच्या शेजारच्या फ़्लैट मधे रहायला आली होती. शोभाचे मिस्टर दुबाईला डेप्युटेशन वर होते. शोभाची सावत्र मुलगी नेहा आणि शोभा असे दोघेच सध्या तिथे रहायचे.
स्वातीने पण तीन महन्यापूर्वीच वी आर एस घेऊन आपल्या बँकेच्या नोकरीचा राजिनामा दिला होता. तिचापण नवरा बदली झाल्याने दुस-या शहरात रहायचा. महन्यातून दोन दिवसाला घरी यायचा. स्वातीचा मुलगा दर्शन नुकताच इंजीनीयरिंग मधे गेला होता म्हणून दिवस भर ती एकटीच असायची. ती एकटेपणाने अगदी बोर झाली होती. शोभाची मैत्री झाल्याने तिचा दुपारचा वेळ चांगला जायचा. शोभाची मुलगी नेहा दुपारी कालेज मधे जायची म्हणून शोभा पण एकटीच असायची. या मुळे दोघी शेजारणींचं चांगलं जमू लागलं होतं.
स्वाती अड़तीस वर्षांची होती. दिसायाला मध्यम वयांच्या स्त्रियांसारखी साधारण नीट नेटकी, गोरी, मध्यम बांधा अशी होती. खरं म्हणजे तिची शरीर यष्टी सड़पातळच होती, नुसतं जरा स्थूल पृष्ठभागामुळे तिचं खरं फ़िगर लपून जायचं. तिला शोभाचा हेवा वाटायचा. तिच्यापेक्षा सात आठ वर्ष मोठी आणि मुख्य म्हणजे सावळा, जवळ जवळ काळाच रंग आणि धिप्पाड़ शरीर यष्टी असलेली शोभा चांगलीच स्मार्ट आणि देखणी वाटायची.
त्या दिवशी याच विषयावर गप्पा चालल्या होत्या. स्वातीने जेव्हा कपड्यांबद्दल शोभाची टिप्पणी ऐकली तेव्हा तिला ते पटलं.
शोभा नेहमी टिप टाप असायची. नीट बांधलेली नाभि दर्शना साड़ी, बहुतेक स्लीवलेस ब्लाउज़ आणि पदराखालूनही दिसणारा उन्नत उरोजांचा उभार यामुळे ती आकर्षक दिसायची. ब्लाउज़ पुढ्न आणि मागून लो कट असायचे आणि त्यातून तिची चिकणी पाठ आणि वक्षस्थलाचा वरचा भाग स्पष्ट दिसायचा. केस एक सुरेख अम्बाड्यात बांधलेले असायचे आणि हल्की लिपस्टिक लावलेले ओठ पण सेंसुअस दिसायचे. तिच्या सावळ्या ओठांवर ती लाल लिपस्टिक जांभळीच दिसायची पण एकंदरीत शोभा मधलं सेक्स अपील उठून दिसायचं. स्वातीला ते जाणवत होतं आणि त्याचा हेवा वाटत होता.
याउलट स्वाती कपड़यांकड़े फ़ारसं लक्ष देत नसे. ढगळ बांधलेली साड़ी, सैल ब्लाउज़ आणि काकूबाई सारख्या दोन वेण्या, या पोशाकात ती किती साधारण दिसत होती हे तिलापण कळत होतं. तिला हे सर्व समजून एक उदासी वाटू लागली होती.
तिच्या डोळ्यातली खिन्नता बघून शोभाने तिला प्रेमाने म्हटलं. "अगं स्वाती, तू खरं म्हणजे किती छान दिसते. गोरी पान आहेस. स्पष्ट बोलते म्हणून रागावू नको पण अशे काय ढगळ कपड़े घालते? आणि तुझी ब्रेसियर बघ. अगदी सैल आहे. माझं ऐकशील तर चांगले ब्लाउज़ शिऊन घे माझ्या शिंप्या कड़न. आणि नीट मापाची ब्रा आण, हेयर स्टाइल बदल, मग बघ कसं रूप पालटतं तुझं. मी चलते वाटल्यास तुझ्या बरोबर शापिंगला"
स्वतीला ते पटलं. उस्फूर्त आवाजात तिने विचारलं "तुला वेळ आहे ना शोभा?"