मल्लिका
लेखक:- विकी
विजय सावंतला मिलिटरी होस्पिटलमधुन डिस्चार्ज मिळाला आणी तो आपल्या दादरला रहाणाच्या बहिणीकडे रहायला आला. काश्मिरमध्ये टेररिस्टांशी लढताना एक गोळी त्याच्या छातीतुन आरपार निघुन गेली. आर्मी हेलीकॉप्टरने लगेच त्याला उधमपूरच्या बेस हॉस्पिटलमध्ये हलवल्यामुळे त्याचा जीव वाचला पण लश्करातली कमांडोची नोकरी गेली. पेन्शन व इतर फायदे होते, पण १० वर्षाची त्याची मेहनत फुकट गेली होती. तसा तो एकदम फिट होता पण लश्कराचे नियम वेगळे असतात.
बाहेर खाजगी क्षेत्रात आर्मीच्या लोकांना भरपुर मागणी असली, तरी तो फक्त १२ पास असल्यामुळे त्याला फारसा वाव नव्हता. ३० वर्षाचा विजय अजुनही अविवाहीत होता. सहा फूटी विजय दिसायला स्मार्ट होता. सहा महिने इस्पीतळात राहुनही त्याची भरदार छाती, त्याचे पिळदार दंड, रुंद मनगटे कोणाच्याही डोळ्यात भरायची. क्रू कट मारलेले दाट कुरळे केस त्याचे व्यक्तीमत्व आकर्षक बनवत होते.
बहिणीच्या मिस्टरानी त्याला एका सिक्युरिटी एजेन्सी मध्ये नोकरी मिळवून दिली. ही नोकरी होती सेलीब्रेटींच्या सुरक्षेची. त्याची पहिली इयुटी होती प्रसिध्द सिनेतारका मल्लिकाकडे.
मल्लिका ही एक टॉप ३ मध्ये गणली जाणारी नटी होती. तशी फार सुंदर, गोरीपान वगैरे नव्हती. पण चेहरा गोड होता व ती प्रचंड सेक्सी होती. तिचे सर्व सौंदर्य तिच्या छोट्या कपड्यातुन उतू जाणा-या स्तनात व गांडीत होते. तिच्या अभिनयापेक्षा ती तिच्या चित्रपटात तिच्या शरीर न झाकणारे छोटे कपडे, सातत्याने येणारे किस सीन, अर्धनग्न व पाठमोरे नग्न सीन यासाठी जास्त प्रसिध्दीत होती.
२८ वर्षाची अविवाहीत मल्लिका फक्त सेक्सी नव्हती तर काहीना काही लफडी करुन नेहमी चर्चेत रहण्याच्या तिच्या लकबीमुळे तिचे नाव सतत टिव्ही, पेपरात, मासिकात
असायचे. सध्या तिचे एका पन्नाशी उलटलेल्या पण अजुनही हिट मागुन हिट फिल्म देणाच्या "हिंदी फिल्म्सचा महाराज "कुमार" या प्रख्यात नटाबरोबर प्रेम प्रकरण चालु
होते.
तिन महिन्यातच विजयचे चांगले बस्तान बसले. मल्लिकाचा पर्सनल बॉडीगार्ड म्हणुन तो ओळखला जाऊ लागला. तिचा त्याच्यावर विश्वास बसला असावा. कारण तिचे शुटींग चालु असेल तेव्हा तिचा सेलफोन संभाळणे, तिची प्रोड्युसरने दिलेली कॅश संभाळणे इत्यादी कामे त्याच्या अंगावर आली. तिच्या चान्द्रा येथिल बंगल्याच्या आऊटहाऊसमध्ये त्याला एक रुम मिळाली. मल्लिकाच्या सुरक्षेबरोबरच तिच्या बंगल्याची सुरक्षा विजयला पहायची होती.
तिच्या शूटिंगच्या वेळी त्याच्याबरोबर ड्रायव्हर असे. पण रात्री अपरात्री मल्लिका आपल्या मित्राला भेटायला जायची तेव्हा त्यालाच गाडी चालवायला लागायची.
मल्लिकाला घेवुन विजय जुहुला कुमारच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये शिरला तेव्हा मल्लिका गाडी थांबायच्याही आधी उतरून आत बंगल्यात शिरली. विजय पोर्चच्या पुढे माल्लिकाची पजेरो पार्क करुन आतच बसला. बाहेर बारिक पाऊस पडत होता.
दाराच्या काचेवर टकटक झाले म्हणुन त्याने वळून पाहिले तर बाहेर पावसात भिजत एक वयस्कर बाई उभ्या होत्या. विजयने काच खाली केली. "मी कुमारची मावशी. तुला चहा पाहिजे असेल तर तू आत येवु शकतोस." तिने हसुन सांगीतले.
गाडीत बसण्यापेक्षा आत बरे असा विचार करुन विजय बंगल्यात गेला. तिने किचनम्ध्ये विजयला चहा ओतुन दिला. "तुला काही खाण्यास पाहिजे असेल तर मला सांग." मावशीनी त्याला सांगीतले.
विजयने हसुन धन्यवाद दिला.