Marathi sex stories तुझे आहे तुझ पाशी भाग-१
लेखक - नंदु
(ह्या कथेतील पात्रांचा जिवंत वा मृत व्यक्तींशी काही एक संबंध नाही, असल्यास निव्वळ योगायोग समजावा.)
सलीलने त्याच्या सीटचे बकल जरा ढिलं केल आणि तो थोडा रिलॅक्स झाला. तितक्यात एअर होस्टेस ने त्याच्या जवळ येऊन विचारले
"Do you want anything"
"No but will you hold my hand till the aircraft takes off, please."
तिने सलील चा हात धरला आणि तितक्यात विमानाने आकाशात झेप घेतलि. सलील थोडा घाबरलाच होता. एकदा विमान आकाशात पोचल्या नंतर मात्र त्या हवाई सुंदरीने त्याचा हात सोडला. सलीलकडे एक गोड कटाक्ष टाकला आणि ती आपल्या कामाला लागली. तिने जातीने त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरवात केली. सलील आज पहिल्या वेळेस विमानातून जात होता.
नुकताच तो बी.ई झाला होता आणि आता एम.एस करायला तो अमेरिकेत त्याच्या मोठ्या भावाकडे चालला होता. त्याला एक भाऊ आणि एक बहीण अशी तीन भावंडं होती. धाकटी बहीण अजुन लहान असल्याने ती शिकत होती. तिघे हुशार आणि नम्र होते. जरा जुन्या वळणाचे होते. मोठ्या भावाचे लग्न झाले होते आणि त्याला अजुन मूल नव्हते झाले. सलील तिथे जाऊन त्याचे बस्तान बसे पर्यंत भावाकडे राहणार होता. एव्हाना विमानाने आकाशात आपला मार्ग निश्चित केला होता ते समांतर रेषेत झाले होते. एक तास सलील खिडकीतुन बाहेर पाहण्यात मग्न होता. त्याला झोप येत होती म्हणुन तो झोपला. तो जागा झाला तेव्हा तीच तरुणि त्याचा खांदा धरून हलवत होति
"Sir, do you prefer veg?".
"Yes off course."
सलिल ने जागे होत तिला जवळून न्याहाळून घेतले. तिचे स्तन प्रमाणबद्ध आणि घट्ट वाटले. चेहरा सुरेख होता आणि कुल्ले गोल आणि पुष्ट होते. सलील ने इतक्या जवळून प्रथम एका मुलिचे अवलोकन केले होते. मग । त्याची त्यालाच थोडी लाज वाटली. ती जेवण घेऊन आली आणि त्याच्या समोरच्या सीट मागे जो शेल्फ़ असतो त्यावर थाळी ठेवली. सलील ने जेवायला सुरवात केली घरून निघताना घाई ने त्याने दोन घास खाल्ले होते आणि
मग आत्ताच त्याला खायला मिळत होते. पदार्थ रुचकर होते आणि पुरेसे होते. जेवण झाल्यावर त्याने बाटलीतून पाणि प्यायले आणि पुन्हा बाहेरचे दृश्य पाहाण्यात तो रमला असतानाच तिने त्याच्या जवळ येऊन त्याला चक्क मराठीत विचारले,
" आज पहिल्यांदा विमानात येत आहेस? "
" हो तु कसे ओळखलेस "
" अरे पहिल्या वेळी सगळेच घाबरतात मी देखिल घाबरले होते. " सलील ने सारवासारव केली
" नाही पण थोडे दडपण आलेच होते. "
" होतं असं त्यात नवं काही नाही. नाव काय रे तुझं "
" सलील, तुझं? "
" छान आहे तुझं नांव, माझं नांव सुकन्या "