नमस्कार जे कोणी हे मनोगत वाचलं असेल त्यांना!
अख्खं २०२४ निघून जात आलंय पण एका ही लेखकाने किंवा लेखिकेने एकही कथा या मंचावर प्रकाशित केली नाही !
ही खूप मोठी निंदनीय आणि चिंता जनक बाब आहे.
लवकरच मराठी लेख विभाग बंद होईल अशी लक्षणे दिसून येत आहे.
तरी सर्वांना कळ कळीची विनंती आहे, आपण एक - दोन का होईना पण आपले लेख प्रकाशित करत रहा नाही तर शेवट लवकरच होणार!