मोनिका मॅडम
भाग 1
मि राज सधन कुटुंबातील काॅलेजला जाणारा कॉलेजकुमार
एकूलता एक असल्याने मला सर्व सुखसोयी लहानपणापसुन हात जोडून माझ्या पूढे उभ्या होत्या
बारावी सायन्सला असताना मि 5,7 ऊंची व व्यायामाची आवड असल्याने शरीर मध्यम पण आकर्षक होते व त्यामुळे चारचौघात ऊठून दिसत असे
आमच्या कडे दूधदूभते भरपूर होते त्यामुळे आमचा दुधाचा रतीब काॅलेज जवळच असणार्या तात्यांच्या शिक्षक काॅलनीला आम्ही दुध घालायचो
काॅलनीत जवळपास सर्व शिक्षक भाडयाने राहत असत त्यापैकीच कदम सर आमचे खास परिचीत
कदम सर एकदम रसिक व्यकती जीवनाचा पुरे पुर आनंद घेणारे
कदम मॅडम ही 5,9ऊंची सुंदर आणि आकर्षक आणि रसिक लग्न होऊन तिन वर्ष झालेली
दिवाळी नंतर मी रोजच्या प्रमाणे सकाळी दुध घालायला कदम सरांच्या रूमवर गेल्या वर मला सरांच्या रूमवर अजून एक नविन मॅडम दिसल्या
अतिशय सुंदर आणि जवळपास 5,10ऊंची आकर्षक चेहरा अविवाहित सौदर्याची खाणच मी पाहतच राहिलो
कदम मॅडम नी माझी ओळख करून दिली ही मोनिका माझी दूरची नातेवाईक आजपासून सिनियर काॅलेजला जीवशास्त्र शिकवणार
माझे काॅलेज अकरा वाजता असल्याने मधल्या वेळात मि कदम सरांच्या रूमवर थांबत असे
कुंभार सरांच्या बदली मुळे मोनिका मॅडम नविनच रूजू झाल्या मॅडमची नोकरीची सुरवातच होती
कदम सर सिनियर काॅलेजला शिकवत असल्यामुळे सर सकाळी आठ वाजता काॅलेजला हजर होत
मि सकाळी दुध घालून झाल्या नंतर रिकामा असल्याने मधल्या वेळात मि कदम सरांच्या रूमवर आठ ते साडे दहा वाजेपर्यंत थांबत असे व अभ्यास किंवा कदम मॅडम बरोबर गप्पा मारत असे
मि काॅलेजला जाऊन चार वाजता किटल्या घेण्यासाठी कदम सरांच्या रूमवर आलो व गाडीला किक मारून घरी आलो पण मोनिका मॅडमचा चेहरा माझ्या मनातुन जाईना
दुसरा दिवस मि सकाळी दुध घालून झाल्या नंतर कदम सरांच्या रूमवर गेलो तर सर काॅलेजला गेले होते व मोनिका मॅडम तयार होऊन काॅलेजला निघणार होत्या व काॅलेज तिथून एक किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे लेट होऊ नये म्हणून कदम मॅडम मला बोलल्या हिला लेट होईल तु गाडीवर सोडून ये
मॅडमने छान साडी नेसली होती आणि मेकअप केलेला होता काॅलेजचा पहीलाच दिवस होता त्यांचा
माझा आनंद गगनात मावेनासा झाला मला असा चान्स आणि तोही मॅडमला गाडीवर मागे बसून काॅलेजला सोडण्याचा मि गाडीला किक मारून चालू केली मॅडम मागे बसल्या व मि त्याना काॅलेजला सोडले बाय करून त्या गेल्या
दोन तिन दिवसा नंतर शेजारी तात्यांचा रिकामा असलेला बंगला मॅडम साठी राहण्यास मिळाला मॅडमचे वडील मुबईला उच्चपदस्थ पोलिस अधिकारी होते त्यामुळे तात्याची व त्यांची ओळख होती
मॅडम बंगल्यात राहायला गेल्या नंतर त्याही रोज एक लिटर दुध घ्यायच्या
माझ्याकडे बुलेट मोटारसायकल असल्याने लेट झालं तर मी मॅडमला काॅलेजला सोडायला जात असे
मॅडम काॅलेजला गेल्यानंतर बंगला मोकळा असे त्यामुळे कदम सरांच्या रूमवर न थांबता मि बंगल्यात थांबत असे व काॅलेजला जाऊन दुपारी कॅन घेऊन घरी जात असे
मोनिका मॅडम व माझा आता चांगला परिचय झाला होता त्या एक वाजता काॅलेज वरून आल्या नंतर जेवण करून झोपत असत चार वाजता काॅलेज वरून आल्या नंतर मि कॅन घेण्यासाठी त्यांना ऊठवत असे असा दिनक्रम कधी कधी लेट झालं तर मी मॅडमला काॅलेजला सोडायला जात असे मॅडम व माझी आता चांगली मैत्री झाली होती त्यामुळे त्या मनमोकळेपणे माझ्याशी बोलत व वागत पण आता त्या मुद्दामच लेट होत व मला रोज काॅलेजला सोडायला नेत मलाही मनापासून आनंद होत होता कधी कधी ब्रेक मारल्यावर त्यांचा हात त्या खांद्यावर ठेवत व काढून घेत पण मि मुद्दाम ब्रेक कधी मारत नसे
साधारण जानेवारी महिना असेल मी दुपारी आलो व मॅडमला आवाज दिला त्या उठल्या व दरवाजा उघडला व मला बोलल्या थोडे थांब मि आज बासुंदी व पुरी बनवली आहे तर खा मलाही ही हेच हवे होते
त्यावेळी मॅडम फक्त गाऊन मध्ये होत्या तोही बराच पारदर्शक होता
त्यामुळे फारच आकर्षक दिसत होत्या ऊभार उरोज मस्त व आकर्षक शरीर त्यामुळे त्या अजूनच आकर्षक दिसत होत्या मि पाहतच राहिलो त्यांनी आवाज दिला तसा गडबडलो पण काही नाही बोलून मि वेळ मारून नेली पण त्या बरोबर समजल्या त्यांनी मला अभ्यासाकडे लक्ष दे बारावीचे वर्ष आहे असा सल्ला दिला आणि बोलल्या होत अस कधी कधी
माझी परिक्षा एक महिना राहिली होती अभ्यासाला वेळ हवा होता मग मि घरीच राहत असे त्यामुळे वडील दुध चालायला जाऊ लागले तिन चार दिवसानंतर शनिवारी मॅडम वडीलाबरोबर घरी आल्या व आग्रह झाला त्यामुळे आमच्या घरी मुक्काम केला
रविवार होता दुपारी मॅडम निघाल्या मी सोडायला जाणार होतो त्या मुळे मि आनंदात होतो पंधरा कि
मी चा प्रवास होता मला आभाळ ठेगण झाल होत
मि गाडी चालवत होतो मॅडम पाठीमागे बसल्या होत्या काहीच बोलत नाही हे पाहून मॅडमनेच सुरवात केली कसा चाललाय अभ्यास बरा चाललाय मी बोललो
काही अडचण येते का
येते पण कुणाला सांगणार मी बोललो
मग एक काम कर माझ्याकडेच रहा वेळ ही मिळेल व काही अडचण आली तर मी आहेच मॅडम बोलल्या
वडीलांना विचाराव लागेल
मि विचारते
तुला चालेल
पण मॅडम
पण बिन नाही
मि काय ओळखत नाही तुला
अभ्यास झाला पाहिजे
हो चालेल
मलाही हेच हवं होतं
मॅडमचा सहवास मला हवा हवासा वाटत होता
गाडी चालवत असताना घाट उतरताना मॅडमचा हात माझ्या खांद्यावर होता अंग शहारत होते पाठीला मॅडमच्या उरोज घासत होते पण मॅडम गप्पा मारण्यात दंग होत्या
काॅलनी आली मॅडम उतरल्या व दरवाजा उघडला व मला आत बोलावले
राहशिल ना
मी हो बोललो
मि विचारते काकांना
दुसर्या दिवशी वडील दुध घालायला गेल्यावर वडीलांना मॅडमने विचारले व तेही अभ्यास होईल त्यामुळे तयार झाले
मग सगळं आवरून मि मॅडम कडे राहायला आलो
हे ऐकून कदम मॅडम ही खूष झाल्या
मोनिका तुलाही सोबत होईल
त्याचा अभ्यास ही होईल
मॅडमची सोबत होईल त्यामुळे मि खुष होतो
क्रमश
पुढील भाग लवकरच