खुजली
पहाटेचे चार वाजत होते आणि नेहा 'कामाठीपुऱ्यातील' चाळीसारख्या बिल्डिंगमधुन बाहेर पडली... ती रस्त्यावरून चालायला लागली आणि रस्त्याला जी काही थोडी फार लोक होती ते तिच्याकडे बघायला लागले... ज्या तऱ्हेने लोक तिच्याकडे पहात होती त्यावरून तिला कळत होते की तिचा अवतार ठिक दिसत नव्हता... तिच्या अंगावर महागडी साडी आणि ब्लाऊज होता पण निघताना 'थकलेली' असल्याने तिला साडी व्यवस्थित नेसता आली नव्हती... तिचे काळेभोर केस विस्कटलेले होते आणि ते कसेबसे तिने बांधले होते... तिच्या चेहऱ्यावर तसेच हातावर, पोटावर आणि पाठीवर किंचित काळे-निळे वळ उठलेले होते ज्यावरून कळत होते की तिच्यावर 'जबरदस्ती' झाली असावी किंवा तिचा कोणीतरी पाशवीपणे 'उपभोग' घेतला होता...
आपली पर्स सांभाळत त्या रस्त्याच्या चौकापर्यंत ती कशीबशी चालत गेली आणि दुसऱ्या गल्लीतून बाहेर येणाऱ्या टॅक्सीला तिने क्षीण स्वरात आवाज दिला... तिचा आवाज खरे तर टॅक्सी ड्रायव्हरला ऐकू जाणारा नव्हता पण गल्लीतून बाहेर पडताना त्याची नजर नेहावरच गेली होती तेव्हा लगेच तो तिच्याजवळ येवून थांबला... नेहाने मागच्या सीटचा दरवाजा उघडला आणि ती आत शिरली... तिने ड्रायव्हरला 'बोरिवली चलो' म्हटले आणि ड्रायव्हरने खुषीत एक्सेलेरेटर दाबला कारण त्याला लांबचे भाडे मिळाले होते...
टॅक्सीत बसल्या बसल्या नेहाने सीटच्या बॅकवर मान टाकली आणि डोळे मिटले... टॅक्सी ड्रायव्हर मधल्या मिररमधुन तिचे निरीक्षण करत होता आणि त्याने पाहिले की नेहा डोळे मिटून मान टाकून रेलून पडली होती...
त्याने काळजीच्या स्वरात तिला विचारले, "मॅडम, आप ओके है? आपकी तबियत ठिक है ना??"
नेहाने त्याचा आवाज ऐकला आणि तिला खरे तर उत्तर द्यायचेही त्राण नव्हते... पण तरीही तिने क्षीण आवाजात उत्तर दिले, "हां... मै ठिक हुं..."
"जी... आपकी हालत देखकर तो नही लगता के आप ठिक है... आपको पानी चाहिये??"
"नही मै ठिक हुं...आप चलते रहिये..." नेहाने किंचित त्रासिकपणे म्हटले...
तसे तो टॅक्सी ड्रायव्हर गप्प झाला आणि मुकाटपणे टॅक्सी चालवू लागला... नेहा डोळे मिटून पडली होती त्याचा फायदा घेत त्या ड्रायव्हरने मधला मिरर असा ॲडजस्ट केला की त्याला त्यातून तिच्या माने खालचा भाग दिसेल... मग तिच्या शिफॉनच्या साडीच्या पदरामागुन दिसणाऱ्या पुष्ट उभारांच्या गोलाईचा अंदाज घेत तो टॅक्सी चालवू लागला... तसा अजुन अंधारच होता पण रस्त्याच्या लाईटमध्ये त्याला नेहाची फिगर व्यवस्थित दिसत होती... तिच्यासारखा माल आपल्याला झवायला मिळाला तर आपण तिला कसे रेमटवू ह्याचे चित्र रंगवत तो उत्साहाने टॅक्सी चालवत होता...
माहीम चर्चच्या जवळ रेड सिग्नलमुळे टॅक्सी थांबली... तेवढ्यात एक भिक मागणारी मुलगी टॅक्सीजवळ आली आणि खिडकीतून त्या नेहाला पैसे देण्याची गयावया करू लागली... नेहाचा डोळा लागला होता त्यामुळे तिला त्या मुलीचे बोलणे ऐकू गेले नाही... ती मुलगी हात आत टाकून तिला उठवायला लागली तसे टॅक्सी ड्रायव्हर तिच्यावर डाफरला,
"ये भाग यहांसे... मॅडम सो रहिली है दिखता नही क्या??"
तेवढ्यात नेहाची झोपमोड झाली आणि तिने कसेबसे डोळे उघडले... टॅक्सी ड्रायव्हर अजुनही त्या मुलीवर ओरडत होता आणि ती मुलगी त्याच्याकडे दुर्लक्ष करून नेहाला गयावया करत होती... नेहाने टॅक्सी ड्रायव्हरला गप्प बसायला सांगितले आणि तिने आपल्या पर्समध्ये हात टाकुन त्यातून रुपयांनी भरलेली मूठ बाहेर काढली... ते सगळे रुपये तिने त्या मुलीच्या हातात कोंबले तसे ती मुलगी हातात असलेल्या सगळ्या नोटांकडे आश्चर्याने पहात म्हणाली,
"मॅडम... ये... तो... बहोत है..."
"हां... रख ले सब..." असे बोलून नेहाने परत मान मागे टाकली आणि डोळे मिटून घेतले...
"थँक्यु मॅम... अल्ला आपको बरकत दे... बहोत शुक्रिया!..." त्या मुलीने मनापासून नेहाला दुवा दिली..
तेवढ्यात सिग्नल सुटला तसे टॅक्सी ड्रायव्हरने एक्सेलेरेटर दाबून टॅक्सी पळवली... थोडे पुढे गेल्यावर टॅक्सी ड्रायव्हर नेहाला म्हणाला,
"क्या मॅडम आप भी ना... इनको इतना पैसा देने की क्या जरूरत?? ये तो दिन रात इधर भिक मांगते रहते है...."
नेहाने त्याला काही उत्तर दिले नाही आणि नुसतेच 'हुं' करत ती सरळ मागच्या सीटवर आडवी होत पडली...
मॅडमला उगाच आपण बोललो असे त्या ड्रायव्हरला वाटू लागले कारण मॅडम सीटवर आडवी झाल्याने त्याचा 'शो' बंद झाला... मग तो गुपचूप टॅक्सी चालवत राहिला... मध्येच त्याने एकदा मागे वळुन तिला पाहिले आणि त्याचे डोळे चमकले! मग तो चान्स मिळाला की सारखा मागे मागे वळुन तिला पाहू लागला आणि आता ती आडवी पडल्याचा त्याला पश्चाताप होत नव्हता... सीटवर आडवी पडल्यानंतर नेहाला ना आपल्या पदराची शुद्ध होती ना पायावरच्या साडीची... तिचा पदर छातीवरून ढळला होता ज्याने तिच्या उभारांची गुर्रेबाज कबुतरे स्लिव्हलेस आणि लो-कट ब्लाऊजमधुन दिसत होती... तसेच एक पाय वर केल्याने साडी गुढग्यावर सरकून तिच्या मांड्या दिसत होत्या... बोरिवली येईपर्यंत तो सारखा मागे मागे पाहून नेहाच्या भरलेल्या अंगाचे मिळेल तितके नेत्रसुख घेत होता आणि नजरेने तिचा उपभोग घेत होता...
"मॅडम... मॅडम उठिये... बोरिवली आया है..."
त्याने हाका मारूनही नेहा उठली नाही तसे त्याने टॅक्सी रस्त्याच्या कडेला ऊभी केली आणि मागे वळुन तो तिला हाका मारू लागला... तो मुद्दाम हळु आवाजातच तिला हाक मारत होता जेणेकरून ती ऊशीराच उठावी आणि तेवढ्यातल्या तेवढ्यात त्याला तिला अजुन न्याहाळता यावे... शेवटी मग त्याने अजुन चान्स मारत हात पुढे केला तिला हलवुन उठवायला... तिला 'कोठे' हात लावून उठवावे ह्याचा तो विचार करू लागला... तिच्या मांडीला हात लावावा की तिच्या पोटाला हात लावावा का सरळ तिच्या उभाराला हात लावून तिला उठवावे हे त्याला कळेना... पण त्याची तेथे कोठे हात लावायची डेअरींग झाली नाही आणि त्याने तिच्या खांद्याला हात लावून तिला हलवून उठवले...
नेहा उठून बसली आणि किलकिल्या डोळ्याने तिने त्याला कोठे आलोय म्हणून विचारले... त्याने तिला सांगितले की आपण बोरिवलीत शिरलोय आणि आता तिला नक्की कोठे जायचेय ते सांगा... तिने त्याला तिच्या सोसायटीचे नाव सांगितले तसे त्याने टॅक्सी चालु केली आणि तो तिच्या सोसायटीच्या एरियात जावू लागला... नेहाने परत मागे मान टाकली आणि डोळे मिटून ती पडुन राहिली... थोड्या वेळाने टॅक्सी तिच्या सोसायटीजवळ पोहचली तसे टॅक्सी ड्रायव्हरने थांबत तिला म्हटले की 'मॅडम आपकी सोसायटी आ गयी'...