"नाही नाही... तसे काही नाही... नाही लागत आहे झोप..." तिने पण हसून मला म्हटले...
"काही विशेष कारण?... म्हणजे रोजच असे होते की आजच होतेय??" मी कुतुहलाने विचारले...
"म्हटलं तर रोजच... म्हटलं तर आजच होतय असं..." तिने गुढपणे मंद हसत म्हटले...
"तुमच्या नवऱ्याची आठवण होतेय का??" मी हसून विचारले...
"हों... बरोबर ओळखलंत..." तिने हसून म्हटले...
"मला वाटलेलंच... शेवटी कितीही काही झालं तरी तो तुमचा नवरा आहे... तेव्हा त्याला तुम्ही 'मिस' करणारच ना... खास करून 'रात्रीच्या वेळी'..." मी मिश्किलपणे हसून म्हटले...
"हां... ते तर आहेच... बरं, तुम्हाला पण झोप नाही लागली... काय झाल?" तिने किंचित हसून विचारले...
"हो... माहीत नाही... म्हटले तर मी दमलोय तेव्हा मला खरे पटकन झोप लागायला पाहिजे... पण लागतच नाहीय..." मी कारण दिले...
"का हो? कोणी आठवतय का??" तिनेही मिश्किलपणे हसून विचारले...
"म्हटलं तर हां... म्हटलं तर नाही..." मी गुढपणे हसून उत्तर दिले...
"म्हणजे काय?... कळले नाही मला..." तिने कुतुहलाने विचारले.
"खरं सांगू की खोटं सांगू??" मी चावटपणे हसून तिला विचारले...
"आता ग बया हे काय?? खरचं सांगा की..." तिने हसू दाबत म्हटले...
"तुमच्यामुळे मला झोप लागत नाहिये..." मी बिनधास्त सांगून टाकले!
"माझ्यामुळं??.. मी काय केलं??" तिने आश्चर्यने विचारले.
"तुम्ही काही केलं नाही... पण तुम्ही मला सारख्या डोळ्यासमोर दिसताय..." मी चावटपणे हसत म्हणालो...
"अस्स?... झोपेत डोळे मिटताय की उघड ठेवताय मी दिसायला??..." तिने मिश्किलपणे विचारले.
"डोळे मिटले तरी तुम्ही मला मिटल्या डोळ्यासमोर दिसता..." मी म्हणालो.
"इश्श... मी काय शिनेमा हाय होय?? डोळ्यासमोर दिसायला..." तिने माझे बोलणे हसण्यावारी नेत म्हटले...
"सिनेमासारख्याच तुम्ही बघण्यासारख्या आहात... तुम्ही इतक्या सुंदर आणि आकर्षक आहात की काय सांगू..." मी तिची तारीफ करत म्हणालो.
"मी?? आणि सुंदर?? आकर्षक???... तुम्ही झोपेत तर नाही ना??" तिने मला वेड्यात काढत म्हटले.
"मी पुर्णपणे जागा आहे... उलट तुम्ही माझी झोप उडवलीय... स्पष्ट सांगायच तर... तुमच्यासारखी बाई मी आजपर्यंत पाहिली नव्हती..." मी आता बिनधास्त तिला सांगायला लागलो...
"अश्या किती बायकां पाहिल्यात तुम्ही??" तिने हसून विचारले...
"खुप पाहिल्यात... मोजताच येणार नाही... पण तुमच्यासारखी कुणी नव्हतीच..."
"काय सांगता, सागरराव... तिकडं मुंबईत एका पेक्षा एक बायां असतांत... गोऱ्या गोऱ्या... देखण्या... शेलाट्या..." तिने हसून म्हटले...
"होऽऽऽ... असतात ना... पण त्यांना तुमची सर नाही... तुमच्यात जे आहे ते त्यांच्यात नाही..." मी चावटपणे हसून म्हटले...
"काय आहे असं माझ्यात?? मी अशी काळुंद्री... जाडी-भदाडी..." तिने मिश्किलपणे हसून म्हटले.
"तुम्ही सावळ्या जरूर आहात... पण तुमची काया तुकतुकीत आहे..."
मी तसे म्हणालो आणि ती खळखळून हसायला लागली...
"हाऽऽऽ हाऽऽऽ हाऽऽऽ... तुऽऽऽकऽऽऽतुऽऽऽकीऽऽऽतऽऽऽ... कायऽऽऽ पणऽऽऽ शब्दऽऽऽ आहेऽऽऽ... म्याऽऽऽ कदीऽऽऽऽ ऐकलाचऽऽऽऽ नव्हताऽऽऽ..." कसेबसे हसूं आवरत ती म्हणाली...
"अहो तुकतुकीत म्हणजे वेगळीच चमकणारी... तुमच्या रंगात एक आकर्षण आहे..." मी मुद्दाम तिची अजुन तारीफ करत म्हणालो.
"कसलं आकर्शन अन कसलं काय..." तिने माझे बोलणे हसण्यावारी नेत म्हटले...
"नाही खरंच... तुम्हा बायकांना हे आकर्षण कळणार नाही... फक्त पुरुषांनाच हे माहीत..."
"हंम्म्म... आमचं ब्येन कधी बोललच नाही मला असं..." तिने हसून म्हटले...
"अस्स... माहित नाही तुमचा नवरा कसा आहे ते... पण खरं सांगायचं तर... हिऱ्याची परख जसे खरा जोहरी करतो... तसे तुमच्या नवऱ्याला तुमचे सौंदर्य आणि लावण्य ह्याची परख नसावी... म्हणून तो तुम्हाला असे काही बोलला नसेल..."