“काय ग, तू आज इथेच रहाणार आहेस? जात नाहीस आज? आराम का आज मस्त? मज्जा आहे बाबा... बरोबर आहे... थकली असशील ना तू?" तिला डोळा मारत आकाश बोलला.
"मी' नाही... 'आपण' राहुया... प्लीज... मला नाही जायचे आज कुठेही... आजची रात्र प्लीज माझ्याबरोबर रहा... आजच मला तुझी सोबत, संगत, मैत्री मिळाली आहे... लगेच नको ना मला एकटी टाकुन जावूस...” राजश्रीच्या स्वरातील आवाहन आणि आर्तता आकाशच्या मनाला भिडली. जरी त्याचे स्वतःचे मत काहीही असेल तरी तिला हवे असेल तर थांबणे त्याला भाग होते. पण तसे न दाखवता त्याने जरा विचारवंत चेहेरा केला. आकाश विचारांत पडलेला बघुन राजश्रीला त्याला चिडवून रीझवायचा मुड आला. अर्धनग्न अंगाची मादक सळसळ करत ती त्याच्याकडे बघत गुणगुणू लागली...
'तुम्हावर केली मी मर्जी बहाल... नका सोडून जाउ रंगमहाल...!'
अचानक तिचे परिस्थितीला साजेसे गाणे ऐकून आकाशला मजा वाटली. तेवढयात त्याचे हात धरून त्याच मूडमध्ये राजश्रीने दुसरे गाणे गुणगुणले...
'न जाओ संया छुड़ाके बैंया... कसम तुम्हारी मै रो पडूंगी...'
तिच्या ह्या नविन प्रकारे केलेल्या विनंतीने आकाशच्या चेहेऱ्यावर एक स्मितरेषा उमटली आणि राजश्रीला समजले
की तिच्या गाण्यांचा तीर बरोबर निशाण्यावर लागला आहे.
“राजश्री, ह्या अलिशान सुटमध्य 'तुझ्याबरोबर' राहायला मला नक्कीच आवडेल... पण मला प्रेरणाला कळवावे लागेल. मला रात्री कितीही उशीर झाला तरी ती वाट बघत रहाते. थांब, लेट मी ट्राय कॉलिंग हर..."
"ओके, तू तिला कॉल कर... तू व्हिस्की घेणार का वाईन? मी वाईन घेणार आहे" बेडवरून उठत राजश्री म्हणाली. आकाशचे 'व्हिस्की' उत्तर ऐकताना तिने पदर तसाच खांद्याभोवती लपेटून घेतला आणि ती बाहेरच्या खोलीत कोपऱ्यातील बारपाशी गेली. आकाशही तिच्या मागे बाहेरच्या खोलीत गेला आणि त्याने आपला मोबाईल घेतला. राजश्रीने दोन ग्लास भरले आणि त्याच्याकडे न येता ती परत आतल्या खोलीत गेली. मोबाईलवर नंबर डायल करत आकाशही आतल्या खोलीत गेला. राजश्री आतल्या खोलीला लगत असलेल्या बाथरूममध्ये गेली होती. ग्लास घेउन राजश्री बाथरूममध्ये का गेली असावी हा विचार आकाशच्या मनात चालू असतानाचा ती बाहेर आली. तेवढयात फोन लागला आणि राजश्रीकडे बघत आकाश प्रेरणाशी बोलायला लागला. त्याच्या समोर उभी राहून राजश्री त्याचे बोलणे बिनधास्तपणे ऐकायला लागली. आकाश प्रेरणाशी खोटे बोलत नाही हे तिला माहित होते. म्हणूनच तो आता तिला काय सांगतो हे तिला ऐकायचे होते.
"हाय राणी, मी बोलतोय. अगं जरा प्लॅन चेंज झाला आहे. राजश्रीला जरा अंगात कसकसे होते आहे. अशा अवस्थेत तिला विमान प्रवास नकोसा वाटला म्हणुन तिने आत्ताच आजचे तिकीट कॅन्सल करून उदया सकाळचे काढले आहे. नाही ग, आमचे अजुन जेवण झालेच नाही. गप्पा मारत बसलो होतो आणि मग तिच्या अंगात कसकस सुरु झाली. मग तिने सांगितले की बाहेर नको जाऊया, इथेच रुममध्ये मागवूया. अग नाही, तीच पैसे देणार आहे... हां, तेच सांगायला फोन केला. तिच्या अंगात कसकस आहे आणि इथे तिचे कुणीही ओळखीचे पण नाही. त्यामुळे तिने मला थांबायची विनंती केली आहे. तसेही अजुन जेवण पण झाले नाही आमचे. जेऊन मी बसने आलो तर मध्यरात्र नक्कीच उलटून जाईल. त्यापेक्षा सकाळी लवकर निघेन इथुन. हो, मी मघाशी हात लावून बघितला तिच्या अंगाला तर अंग थोडेसे गरम वाटले मला, पण ताप नाही आला. नाही डॉक्टरांना बोलवायला नको म्हणते आहे ती...”
त्याच्या समोर उभी राहून राजश्री आकाशचे बोलणे मस्त एन्जॉय करत होती. त्याच्या कोलांट्याउड्या, खोटे न बोलण्याची धडपड आणि त्याचवेळेस तोलून मापून सांगत असलेले खरे... आकाशसमोर उभी राहून त्याच्या शब्दांचा खरा अर्थ माहीत असल्याने राजश्रीला खरचं खूप मजा येत होती. आकाशची धडपड बघताना तिला त्याला छेडण्याची इच्छा झाली. त्याच्यापासून काही फुटांवर उभी राहून तिने हलकेच आपला पदर खाली टाकला. तिची छातीवरील दौलत त्याच्यासमोर अचानकपणे उघडी झाली आणि त्याच्या मलूल लंडाने उचल खाल्ली. त्याच्यातील बदल निरखून राजश्री खुष झाली. तिने हळुवारपणे आपले विवस्त्र होणे चालू ठेवले. तिच्या प्रत्येक हालचालीकडे निरखून बघत आकाश फोनवर बोलत होता.