अनेक वर्षापुर्वी कोकणात किनारपट्टीच्या एका गरीब गावात भिवा नावाचा एक गुराखी मुलगा राहत होता. त्याचे आई वडील कोण, हा मुलगा कोठुन आला, कसा आला हे कोणालाच माहीत नव्हते. गावाबाहेर रहाणाऱ्या एक म्हाताऱ्या बाईने त्याला लहानाचा मोठा केला. त्या म्हातारीच्या काही गाई होत्या. भिवाला कळायला लागल्यापासुन त्याच्या आजीच्या गाई बैलाना चरायला नेणे हेच त्याचे काम.
आई वडिलांचा पत्ता नसलेल्या भिवाचे वय काय हे ही कोणाला माहित नव्हते. दिसायचा तो १८/१९ चा. पण सगळ्या गावकऱ्यांचे एकमत होतेकी हा भिवा दिसायला खुपच देखणा होता. त्याच्या ओठावर नुकतीच मिसरुड फुटत होती. त्याचे काळे भोर अस्तव्यस्त वाढलेले लांब सडक केस त्याच्या देखण्या चेहऱ्याला अगदी शोभुन दिसत. दिवसभरच्या मेहनतीने त्याचे मुळचा मजबुत बांधा अजुन कणखर होवुन हात पाय चांगले मजबुत व छाती पिळदार झाली होती. सतत उन्हात राहिल्यामुळे त्याचे चेहरा व अंग रापलेले होते तरी मुळचा त्याचा गौर वर्ण काही लपत नसे.
त्या काळातल्या रिवाजानुसार कमरेला लंगोटी व वरती आखुड उघडी बंडी घालुन त्याच्या डौलदार चालीने कधी काळी भिवा गावात ऐटीत फिरायला जाई तेव्हा सर्वांचे लक्ष वेधुन घेई. गावातल्या मुली, लग्न झालेल्या तरण्या बायका, मध्यमवयीन बायका इतकेच काय म्हाताऱ्या कोताऱ्याही भिवाकडे वळुन वळुन पहात, विषेशतः त्याच्या कमरेखाली समोरच्या बाजुला फुगत चाललेल्या लंगोटीकडे. निरिक्षर व निरागस भिवाला मात्र याचा काहीच पत्ता नव्हता, असता तरी त्याला यातले काहीच कळायचे नाही इतका तो निरागस होता.
भिवाच्या गावावर एका सुलतानाचे राज्य होते. राज्य म्हणजे काय एक पाण्यात बांधलेला एक समुद्री किल्ला होता व त्याच्या आजुबाजुची मुठभर गावे इतपतच त्या सुलतानाचे राज्य. हा सुलतान होता एक तुर्कस्तानी हशबी. तुर्कस्तानातुन आलेला एक मोगलांचा सरदार मोहिमे साठी कोकणात उतरला व मोक्याच्या जागेवर एक अभेद्य किल्ला बांधुन आजुबाजुच्या रयतेवर राज्य करु लागला. एक दिवस सरदाराचा सुलतान झाला.
सध्याच्या सुलतानाच्या बापाने ब्रिटीश सैंन्याला मराठ्यांच्या विरुद्धच्या मोहीमेत मदत केली होती. म्हणुन तो ब्रिटीशांचा मित्र झाला व दोन चार गावे अजुन त्याच्या राज्यात जोडुन सुलतान बनुन राहिला. या सुलतानाच्या मृत्युनंतर त्याचा धाकटा भाउ हा सध्याचा सुलतान राज्य करु लागला.
मोगलांच्या रिवाजाप्रमाणे या सुलतानाचा मोठा जनानखाना होता. मोठ्या सुलतानाच्या दोन बेगमा व नव्या सुलतानाच्या दोन अशा चार बेगमा त्या जनानखान्यावर राज्य करत. या जनानखानाला सुरक्षा देत सुल्तानाच्या मर्जीतले हशबी ’हिजडे’. हे छक्के खास आफ्रिकेतुन आलेले असत. अतिशय क्रुर व पाताळयंत्री असलेले हे तृतीयपंथी सुलटानाच्या ऐयाशीची काळजी घेत. यात जनानखानाची काळजी आलीच.
त्यांना सर्वत्र संचार करायला परवानगी असल्याने आतल्या गोटातल्या अनेक बातम्या त्यांना असल्यामुळे बेगमा तर त्यांना घाबरतच, पण सुलतानालाही ते मुठीत ठेवुन असत. त्याच्या क्रुरतेच्या अनेक आख्खायीकांमुळे गावातले लोक तर त्यांना फारच घाबरुन असत.
सुलतानाच्या सर्वात धाकट्या बेगमेने तिच्या जनानखानाच्या प्रमुख हिजड्याला गावातुन एक मुलगा जनानखानाच्या कामासाठी धरुन आणायची आज्ञ्या दिली. तो हशबी हिजडा शोध करत गोवोगावी फिरत शेवटी भिवाच्या गावात आला.
सायंकाळ झाली होती. अंधार पडायला लागला होता. भिवा त्याच्या गाईंना घेवुन रमत गमत घराला परतत होता. त्याच्या द्यानी मनी नसता अचानक तो काळा कभिन्न हशबी त्याच्यासमोर उभा राहिला.
त्याने एका झटक्यात भिवाची मानगुट पकडली व एका फडक्याने त्याच्या मुसक्या बांधल्या. भिवाला त्याने त्याच्या शक्तीशाली हातात उचलुन घेतले व त्याच्या घोड्यावर घालुन हातपायही बांधुन टाकले व घोड्याला टाच दिली.
भितीने थरथर कापणारा भिवा बिचारा काहीच प्रतिकार करु शकला नाही. संध्याकाळच्या वेळी आजुबाजुला कणीच नव्हते बिचाऱ्या भिवाला मदत करायला.
तो हिजडा भिवाला घोड्यावर घालुन सरळ सुलतानाच्या किल्ल्यावर दाखल झाला. त्याला कुठेही संचाराला परवानगी असल्याने, अगदी जनानखानाही त्याला मज्जाव नसल्याने तो तडक छोट्या बेगमेच्या महालात दाखल झाला. बेगमेच्या दासीकडे भिवाचे गठडे त्याने हवाली केले व तो निघुन गेला. ती दासी डोळे बांधलेल्या भिवाला धाकट्या बेगमेच्या आतल्या एका गुप्त खोलीत घेवुन गेली.