दुधवाला सोपान
लेखक - राकेश भंडारी
हा काय बाई! काय पायजे?” काही नाही थोडं दूध हवं होतं. आज जरा पाहुणे आलेत त्यामुळे दूध कमी पडलं.” बाई मागचं बिल राहीलय.” देऊ की.” तसं नाही पण थकबाकी लय वाढलीय. मोठे बाबा बोंबलतात माझ्या नावानं...” त्यांना समजावण काय तुम्हाला अवघड आहे होय?” तस नाय पण काहीतरी बाकी दिली असती तर ....” तीने हाताने पदर बाजूला केला ब्लाऊजच्या आत हात घालून तीनं २० ची नोट काढली घ्या...”
त्याने नोट हातात घेताना अंदाज घेण्यासाठी म्हणून त्याने हळूच तिचा हात दाबला. तिच्या चेह-यावर मंद स्मित होतं.
किती घालू ?” काय ?” नाही म्हणलं दूध किती घालू भांडयात ?” ईश्श! द्या दोन लिटर भांडं तिच्या हातातून काढून घेताना त्याने पुन्हा एकदा तिचा हात कुरवाळला. तिने पापण्या फडफडवत त्याच्याकडे पाहीलं. तो भांड्यात दूध घालतोय हे बघून तिनं हळूच हातातली किल्ली खाली पडल्याचं निमित्त केलं अन खाली वाकली. खाली वाकताना अर्थातच पदर घसरेल याची तिनं काळजी घेतली. तो भांडयात दूध भरून वळत असतानाच त्याला तिच्या ब्लाऊजच्या पोकळीतुन भरगच्च आंब्याचं दर्शन झालं. तो ते दृश्य बघून बेभान झाला.ती दूधाचं भांडं घेऊन मंद हसत निघून गेली. त्याला दिवसभर चैन नव्हती. तिचा भरगच्च देह आठऊन तो दिवसभर तिला कसं जाळयात ओढायचं त्याचाच विचार करत होता. दुस-या दिवशी तो सकाळीच दूध घालायच्या निमित्ताने नंदाच्या घरी गेला. त्याने बेल वाजवली.
कोण आहे?” आतुन तिचा आवाज आला दूध घेऊन आलोय.” दार उघडच आहे. खुर्चीजवळ पातेलं ठेवलय.”