/**
* Note: This file may contain artifacts of previous malicious infection.
* However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use.
*/
मनात अनेक शंका कुशंका निर्माण होत होत्या. घरी दिवसभर माझ्या मागे लागणार दिपक अजुनही भेटायला आला नाही, असे कसे शक्य आहे. पण सासुबाईंचे फर्मान होते की दिवसभर घराच्या बाहेर पडायचे नाही, आणि संध्याकाळी बाहेर निघतांना कोणी ना कोणी बरोबर असायचे. त्यामुळे दिपक बरोबर भेट होत नव्हती.
3 दिवस झाल्यानंतर मी घरातच होते, अचानक सासुबाईंचा आवाज आला, "निशा बाहेर ये."
मी बाहेर आले, तर समोर एक आमच्यापेक्षा थोडेसे मोठे जोडपे उभे होते. सासुबाईंनी त्यांना नमस्कार करायला लावला. नमस्कार करतांना सासुबाईंनी माझी ओळख करुन दिली, ती म्हणजे दिवटे काका आणि काकु म्हणुन. माझी नजर लगेच दिपकला शोधु लागली. पण दिपक नव्हता. माझी नजर त्यालाच शोधत होती. आणि त्या भानगडीत कधी एक मुलगा दिवटे काका-काकुंच्या बाजुला येवुन उभा राहीला ते समजले नाही.
काही क्षणानंतर माझा हिरमोड झाला कारण तो दिपक नव्हता आणि जो होता तो नक्किच त्यांचा दुसरा मुलगा असावा. म्हणुन मी त्याच्याकडे पाहिले, तर तो दिपकच्या अगदी वेगळा होता. माझ्याकडे पहातच नव्हता, एकदम लाजाळूचे झाड होते. काकांनी त्याची ओळख करुन दिली तेव्हा माझे पाय थरथर कापु लागले. कपाळावर अचानक घाम आला. सगळे घर फिरु लागले होते. आणि मी तिथल्याच खांबाला धरुन खाली बसले, डोळ्यासमोर अंधारी आली.’
शुध्द आली तर मी माझ्या बेडरुममध्ये होती, अजय चिंतेने माझ्या बाजुला बसलेला होता. त्याचा हात त्याच्या कपाळावर होता म्हणुन मी जागी झालेली त्याला कळले नाही. बेडरुममध्ये आम्ही दोघेच होतो. मनात तोच विचार आला, तो मुलगा ज्याची ओळख दिवटे काकुंनी 'दिपक' म्हणुन केली, जर तो 'दिपक' असेल तर जो माझ्या घरी 4-5 दिवस राहिला आणि माझ्याबरोबर झोपला तो दिपक’ कोण होता?
मनात विचाराची पुर्तती होताच मी खाडकन उठुन बसली. त्याचे उत्तर सुध्दा अजयकडेच होते. कारण त्याची ओळख अजयलाच होती. कारण पहिल्यापासुन मी माझ्या घरी आलेल्या व ह्या दिपकला ओळखत नव्हते. त्यामुळे आश्चर्याने मी अजयच्या चेह-याकडे पाहु लागले. काही सेकंदातच अजयला मी जागी झाल्याचे समजले तसे त्याने माझ्याकडे मान वळवुन पाहिले. माझा भांबावलेला चेहरा पाहुन त्याच्या चेह-यावर सुध्दा प्रश्नचिन्ह उमटले.
"अहो... जर हा दिपक असेल तर मग आपल्या घरी आलेला कोण होता?" सुरुवात मी केली.
पण अजयचे एक नाही की दोन नाही, मुग गिळून बसला होता.
"मी तुम्हाला काय विचारते?" माझा आवाज आता थोडा कठोर होता.
"पण तुला काय प्रॉबलेम आहे?" त्याने मला उलट प्रश्न केला.
"अहो पण तुम्ही त्या मुलाची ओळख दिवटे काकांचा मुलगा म्हणुन केली होती नां?"
"ठीक आहे, तुला सगळे सांगतो." अजयला एवढे चिडतांना पहिल्यांदा पाहिले होते.
त्याचे प्रत्येक शब्द न शब्द धक्कादायक होता. प्रथम म्हणजे प्रेग्नंसीत मला काहीच प्रॉबलेम नव्हता. सगळा दोष अजयमध्येच होता, पण तरीही 10% चान्स असल्याने आणि त्याच्या पुरुषी अहंकारामुळे त्याने डॉक्टरचा रिपोर्ट चक्क बदलुन आणला होता. माझ्यात दोष आहे असे दाखवले होते. त्यामुळे तो गेली 15 वर्षापासुन त्या 10% चान्सचाच चान्स घेत होता पण शेवट काहीही होत नसल्याने, त्याच्या डोक्यात एक प्लॅन आला तो म्हणजे मला दुस-या कोणाकडुन तरी दिवस ठेवायचे. पण मी त्या गोष्टीला सरळ तयार झाली नसते म्हणुन त्याने एक वेगळीच योजना आखली.
त्याने 3 महिन्यासाठी जुन्या मोलकरणीला फुलपगारी गांवी पाठवुन दिले आणि तिच्या जागी 'रुपाला आणले. ती रुपा म्हणजे एक वेश्या होती. नंतर त्याने 3 महीने माझ्यापासुन अंतर ठेवु लागला. पण त्याला जेव्हा कळाले की मी आता खरेच खुप दिवसांची सेक्सची उपाशी आहे, तेव्हा त्याने मुंबईचा एक हायप्रोफाईल मालिशवाला 'दिपक म्हणुन आमच्या घरी आणला. पण त्याने त्या मुलाची पुर्ण मेडिकल चेक-अप केले होते. जर मी डायरेक्ट दिपकला वश झाले नाही तर त्याने रुपाचा वापर करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणेच दिपक व रुपाचे मिलन घडवुन आणले. त्यांचा सेक्स पाहुन मी तापली जावी आणि दिपक बरोबर सेक्स करावा. आणि अजयची ही योजना यशस्वी झाली!
मी माझा पुर्ण राग त्याच्यावर काढला, असे डायरेक्ट मला दुस-याच्या खाली झोपवले. तेही संततीसाठी. सासु-सास-यांचा त्रासाचा सुध्दा राग मी अजयवर काढला. अजय फक्त ऐकत होता, पण उत्तर देत नव्हता, ना मान खाली घालुन त्याला लाज वाटते असे काही दाखवत होता. तो पुर्ण शांततेने व चेह-यावर कोणतेही टेन्शन नसल्यासारखा पहात होता. माझे बोलणे, आगपाखड पुर्ण झाल्यानंतरही तो माझ्याकडे पहातच होता. मी पुर्ण शांत झाली.
"झाले तुझे... आता माझे ऐक, संतती नसल्याने तुझे हाल पहावत नव्हते, आणि त्यात माझा पुरुषी अंहकारामुळे मी माझे वंध्यत्व तुझ्यापासुन लपवले. तुझ्यात प्रॉबलेम आहे हा तुझा समज तुला स्वतःलाच त्रास देत होता. त्यामुळे ही योजना आखली." तो अजुन ब-याच वेगवेगळ्या पध्दतीने मला समजवत होता.
"पण आता हे होणारे बाळ कोणाचे?"
"100% माझे... कारण तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क आहे... हे बाळ नां माझे नां त्या दिपकचे. ते फक्त तुझे आहे... आणि तुझे ते माझे." माझ्या प्रश्नावर तो बोलला.
एवढे सगळे मोठ्या मनाने मान्य केले आणि त्यात प्लॅनिंग त्याचेच होते, त्यामुळे मी सुध्दा 2 दिवस त्याच्यावर राग धरुन बसले होते पण मनातुन कधीच त्याला माफ केले होते कारण होते त्याचे प्रेम.
यथासांग माझे बाळंतपण झाले. जास्त वयाचे बाळंतपण असल्याने सिझरच झाले आणि डॉक्टरांनी स्ट्रिक्टली 6 महीने आराम करायला सांगितले. डिलेव्हरी होतांना फक्त मुलगा झाला एवढेच कळले आणि माझी शुध्द हरपली. तासा-दोन तासांनी जेव्हा शुध्दीवर आली, तेव्हा आजुबाजुला सगळे नातेवाईक होते आणि प्रत्येक जण माझा मुलगा घेण्याच्या ओढीत होता. सासुबाईने तर त्याचे नांव सुध्दा ठरवुन टाकले. ते तर माझा बाबा म्हणुनच त्याचे पापे घेत होते.
मी पाहिले तर बाजुला अजय बसलेला होता पण पाहिजे तेवढा खुश दिसत नव्हता, त्याच्या चेह-यावर एक चिंता दिसत होती. मला एकतर त्याचे असे वागणे समजत नव्हते. मला मुल देण्यासाठी त्याने ही योजना आखली. त्यात तो यश्स्वी झाला आणि डिलेव्हरी होईपर्यंत तो फक्त माझी काळजी घेत होता व होणा-या बाळाविषयी बोलत असायचा. किती उत्साह होता त्याला? मग आज असा शांत का?
आणि तितक्यात मला त्याचे उत्तर मिळाले. सासुबाईंचा मोठा आवाज आला...