"मला तिचे दु:ख पहावत नव्हते... शेवटी काही झालं तरी ती माझी बहिण होती, माझी मोठी दिदी होती... तिला असे दु:खी पाहून मला खूप वाईट वाटायचे... मला तिची किव यायची... तेव्हा मी तिला खूप बोलायचो... तिला म्हणायचो, दिदी मला तुझा असा उदास चेहरा बघवत नाही... जर जिजूंना तुझी कदर नाही तर तू त्यांच्यासाठी अशी का मरतेस... त्यांना तुझी फिकीर नाही तर तु त्यांची फिकीर का करतेस... ते त्यांच्या परीने जगतात तर तू तुझ्या परीने जग... ते तिकडे एकटे राहून मजा करतात तर तु इकडे अशी उदास का म्हणून रहायचे... तु पण तुझ्यापरीने मजा कर... तू पण तुझ्या परीने जिंदगीची मजा घे..."
"सही बोले आप!" त्याने हसून मला म्हटले.
"तरीही ती थोडी उदासच रहायची... पण मी तिचा पिच्छा सोडला नाही... मी इकडे असेल तर तिला रोज फोन करायचो... सतत तिला समजवायचो की उदास राहू नकोस, खूष रहा... तिला खूष करायला मी तिला जोक्स सांगायचो, खूप मजेशीर किस्से तिला सांगून तिला हसवायचो... दर ३/४ महिन्याने मी काही ना काही कामानिमित्त मुंबईला जात असतो, २/३ दिवसाकरीता... तेव्हा प्रत्येकवेळी मी दिदीकडे जायचो... प्रत्येकवेळी मी तिला काही ना काही गिफ्ट घेवून जायचो... तिच्याकडे गेलो की तिला बाहेर फिरायला घेवून जायचो... आम्ही मॉलमध्ये जायचो, शॉपिंग करायचो, हॉटेलमध्ये खायचो, सिनेमा बघायचो..."
"सही करते थे आप... उसका शौहर नही तो आप ही उसका सही खयाल रखते थे... तो फिर वो खूष रहती होगी..."
"सुरुवातीला तिला जास्त इंटरेस्ट वाटत नव्हता... पण मग तिनेही विचार केला की कशाला मन मारून रहायचे.. नवरा नाही पण भाऊ प्रेम देतोय ना... ती बोलून दाखवायची की हे तुझ्या जिजूंनी करायला पाहिजे, तुझ्या जिजूंनी मला असे प्रेम द्यायला पाहिजे, तुझ्या जिजूंकडुन मला असे सुख मिळायला पाहिजे... तेव्हा मी तिला म्हणायचो की 'दिदी, जिजू जेव्हा देतील तेव्हा देतील, तोपर्यंत तू माझ्याकडुन हे सुख घे... जिजूंना अक्कल येईपर्यंत तू कशाला वाट बघत बसायला पाहिजे... त्यांना अक्कल येईल तेव्हा येईल, तोपर्यंत तू मजा करून घे'..."
"मग काय म्हणाली, दिदी?"
"तिला ते पटले... आणि मग हळु हळु ती पण मजा घ्यायला लागली... आम्ही दोघे भाऊ-बहिण तसेही क्लोजमध्ये होतो... पण मग आमच्यात क्लोजनेस अजुन वाढला... आम्ही भाऊ-बहिण सारखे नाही तर मित्र-मैत्रिणीसारखे आहोत... आम्ही दोघेही मॉडर्न आहोत, मुंबईमध्ये वाढलो, शिकलो तेव्हा एकमेकांबरोबर फ्री असतो... त्यामुळे माझ्याकडुन मी दिदीला प्रेम आणि आनंद द्यायला लागलो तसे ती पण ते एंजॉय करायला लागली... दर ३/४ महिन्यात मी २/३ दिवसाकरीता जेव्हा केव्हा मुंबईला तिला भेटायला जातो तेव्हा मी तिच्याकडेच रहायला जातो... मग आम्ही जसा वेळ मिळेल तसे बाहेर जावून एंजॉय करतो..."
"तिला मुलगी पण आहे ना? ती कुठे असते??" त्याने विचारले.
"ती तिच्याबरोबरच आहे... आम्ही फिरायला गेलो की बहुतेकवेळा तिलाही घेवून जातो... तिला पण मजा वाटते की मामा फिरायला नेतो, खूप एंजॉय करतो... कधी कधी ती मूडमध्ये नसेल तर मग तिला आम्ही घरी ठेवतो, दिदीच्या घरी एक कामवाली बाई आहे ती असते तिच्याबरोबर..."
"कामवाली बाई सांभाळते तिला नीट?" त्याने विचारले.
"हां... ती कामवाली बाई पहिल्यापासून तिच्याकडे काम करते तेव्हा विश्वासू आहे... जेव्हा केव्हा आम्ही दोघे फक्त बाहेर जातो तेव्हा कामवाली बाई घरात राहून मुलीच्या सोबत असते... आम्ही आलो की कामवाली निघून जाते कारण ती माझ्या दिदीच्या बिल्डींग जवळच रहाते..."
"चलो अच्छा है... कामवाली बाई की भी हेल्प होती है..." त्याने हसून म्हटले.
"हां होती है... ॲक्च्युअली त्या कामवालीचा नवरा पण पंजाबमध्ये कोठेतरी कामाला आहे आणि तिच्याबरोबर नसतो... तो पण सहा आठ महिन्याने एकदा तिच्याकडे येत असतो... तेव्हा नवरा जवळ नसल्याचे दु:ख तिला चांगले माहीत आहे... माझी दिदी नवरा जवळ नाही म्हणून दु:खी असायची तेव्हा ती कामवाली पण तिला खूप धीर द्यायची... ती पण दिदीला खूप समजवायची की कशाला बाईसाहेब तुम्ही दु:खी रहाता... खा, प्या मजा करा... आपले नवरे तिकडे काय मजा करत असतील काय माहीत, मग आपण कशाला त्यांच्यामुळे दु:खी रहायच... मी बघा कशी मस्त रहाते... तेव्हा तुम्ही पण बिनधास्त रहा..."
"अरे व्वा... कामवाली मस्त डेरींगबाज दिसतेय..." त्याने हसून म्हटले.
"हो आहेच ती... मस्त रहाते आपली... खाते पिते, बाहेर फिरायला जाते... तिचे अनेक 'मित्र' आहेत त्यांच्याबरोबर सिनेमाला जाते... लाईफ एंजॉय करते... पण दिदीसाठी ती कधी पण मदतीला ऊभी रहाते... तसे माझी बहिण तिच खूप करते... तिला पगाराबरोबर कपडेलत्ते आणि अनेक वस्तू नेहमी देत असते... पगाराशिवाय तिला कधी पैशाची गरज लागली की दिदी तिला मदत करते... त्यामुळे ती दिदीला खूप मानते... तेव्हा ती दु:खी रहायची ते कामवालीलाही आवडत नव्हते... सुरुवातीला जेव्हा मी आलो की दिदीला बाहेर फिरायला जाऊया म्हटले की दिदी नको म्हणायची... तेव्हा ती कामवाली दिदीला जबरदस्ती तयार करायची आणि आम्हाला बाहेर फिरायला पाठवायची... दिदीची मुलगी आमच्याबरोबर यायला तयार असेल तर ठिक पण नाहीतर कामवाली म्हणायची जा तुम्ही मी सांभाळते तिला..."
"उसको भी लगाव होगा आपकी भांजी से..." त्याने म्हटले.
"हां... लगाव तो है ही... आणि तिला माहीत आहे की बाहेर फिरायचे, शॉपिंगला जायचे म्हणजे मुलं बोअर होतात आणि घरी चला म्हणून कटकट करतात... तेव्हा शक्यतो कामवाली दिदीच्या मुलीला घरीच ठेवून घेते... मग आम्ही दोघेच फक्त बाहेर जातो..." मी हसून म्हणालो.
"मग बाहेर कोठे मॉलमध्ये फिरायला??" त्याने विचारले.
"हां... कधी मॉलमध्ये शॉपिंगला तर कधी नुसतेच फिरायला... आम्ही किती वाजता बाहेर पडतो त्यावर ठरवतो की कोठे जायचे आणि काय करायचे... संध्याकाळी लवकर बाहेर पडलो तर शॉपिंगला... मग वाटले तर सिनेमा बघायला जातो... तर कधी नुसतेच हॉटेलमध्ये जेवायला जातो... दिदीचा मूड कसा असेल आणि तिला त्यावेळी काय करावेसे वाटेल त्याप्रमाणे आम्ही एंजॉय करतो..." मी ते आठवत म्हणालो.
"अच्छा है... तुमची दिदी हॅप्पी होत असेल..." त्याने हसून म्हटले.
"हो मग... दिदी आणि मी मुंबईत कॉन्वेंटमध्ये शिकलोय... तेव्हा आमचे अनेक कॅथलिक फ्रेन्डस होते... ऑफकोर्स, माझे फ्रेन्डस वेगळे आणि दिदीचे वेगळे. आमच्यात ५ वर्षाचा फरक आहे ना... तर त्या कॅथलिक फ्रेन्डसबरोबर राहून दिदी एकदम मॉडर्न झाली होती... त्या फ्रेन्डसबरोबर बाहेर पार्टीला जाणे, डान्स क्लबमध्ये जावून डान्स करणे माझ्या दिदीला आवडायचे... पण लग्न झाल्यानंतर तिची ती आवड एकदम बंद झाली होती..."
"दिल को जो अच्छा लगे वो करने को ना मिले तो एकदम घुटन सी होती है..." तो चुकचुकत म्हणाला.
"बिलकुल सही कहा आपने... पण मला तिची ती आवड माहीत होती कारण मी पण माझ्या कॅथलिक फ्रेन्डसबरोबर ते सगळे एंजॉय करायचो... तेव्हा आता जेव्हा मी दिदीला बाहेर फिरायला घेवून जावू लागलो तेव्हा मी तिला रात्री कोठे पार्टीला नाहीतर डान्स पबमध्ये घेवून जायला लागलो... अश्या ठिकाणी लहान मुलांना घेवून जाता येत नाही तेव्हा तिच्या मुलीला आम्ही कामवालीबरोबर घरीच ठेवायचो आणि आम्ही दोघेच फक्त जायचो..."
"तो आप लोग पब में भी जाते हो..." त्याने नवल व्यक्त करत विचारले...
"हां जाते है... दिदीला आधी त्याची आवड होती पण लग्नानंतर तिला ती मजा घेता येत नव्हती... पण मग मी तिला घेवून जायला लागलो... सुरुवातीला तिला थोडे ऑकवर्ड वाटायचे भावाबरोबर पबमध्ये जायला... कोणी ओळखीचे भेटले तर काय म्हणतील अशी भिती तिला वाटायची... पण मग मी तिला आमच्या जवळच्या कोठल्या एरियातील पबमध्ये न नेता लांबच्या पबमध्ये घेवून जावू लागलो जिथे आम्हाला कोणी ओळखू शकत नव्हते अश्या ठिकाणी... मग अश्या अनोळखी ठिकाणी गेल्यावर दिदी थोडे थोडे एंजॉय करायला लागली... आणि मग नंतर तिचा सगळा शायनेस गायब झाला आणि ती फूल एंजॉय करायला लागली..."
"अरे व्वा... एंजॉयमेंट बोले तो क्या करते हो??" त्याने माझ्याकडे पाहून कुतुहलाने विचारले... त्याच्या चेहऱ्यावर नक्कीच उत्सुकता होती की आम्ही बहिण-भाऊ पबमध्ये जावून कसे काय एकत्र एंजॉय करत असू हे जाणून घ्यायची...
"खास कुछ नही... आम्ही बारमध्ये बसतो... ड्रिंक्स घेतो..."
"अच्छा... आप लोग ड्रिंक्स भी करते हो?? मेरा मतलब है आपकी दिदी भी???" त्याने आश्चर्याने विचारले.
"ड्रिंक्स बोले तो बिअर... तसे मी हार्ड ड्रिंक्स घेतो, व्हिस्की वगैरे... पण दिदीबरोबर असेल तर मग मी फक्त बिअर घेतो... ऑफकोर्स , दिदी पण घेते बिअर... ती मॉडर्न आहे ना... तिकडे पबमध्ये येणाऱ्या सगळ्या लेडीज ड्रिंक्स घेत असतात... कोणाला त्याचे काहीच वाटत नाही... वैसे भी आजकल लेडीज लोगोंका ड्रिंक्स लेना एकदम आम बात है..." मी हसून त्याला म्हणालो...
"हां हां... बिलकुल आम बात है... उस में क्या बडी बात है!" त्यानेही हसून म्हटले.
"बिलकुल... तसे दिदी बारमध्ये गेल्यावर जास्त बिअर घेत नाही... कारण तिकडे तिला मेन डान्स करायचा असतो... माझी दिदी मस्त नाचते... म्हणजे निव्वळ आपले अंग हलवायचे म्हणून नाचत नाही तर डान्सच्या स्टेप करत मस्त नाचते... तेव्हा डान्सबारमध्ये डान्स फ्लोअरवर जेव्हा सगळे नाचत असतात तेव्हा दिदी मनसोक्त नाचून घेते... कित्तीतरी वेळा मला तिला जबरदस्ती डान्स फ्लोअरवरून ओढून आणावे लागते..."
"अच्छा है... वो अपना आनंद लेती होगी..."
"हां ना... वैसे भी उसका दिल लगे ऐसी चीजे बहोत कम है... डान्स उसमें से एक है... तेव्हा ती भरपूर नाचते... नाचून नाचून एकदम घामाघूम होते..."
"आप भी नाचते होंगे फिर..." त्याने विचारले...
"बिलकुल... दिदी के साथ तो मुझे नाचना ही पडता है... तिकडे खूप गर्दी असते ना... म्हटले तर नीट उभे रहायला जागा नसते आणि सगळे चिटकुन नाचत असतात... तरी आम्ही गर्दीच्या कडेला नाचतो म्हणजे दिदीला जास्त फ्रिली नाचता येते... पण खरे सांगायचे तर दिदी दिसायला सुंदर आहे आणि डान्स पण मस्त करते त्यामुळे सगळी लोक तिच्या अवती-भोवती नाचायला येतात... नाही म्हटले तरी तिच्याकडे सगळे अट्रॅक्ट होतात..." मी हसून त्याच्याकडे पहात म्हणालो.
"तुमची बहिण आहेच तशी!" तो पण माझ्याकडे पाहून हसत म्हणाला.
"ती आहेच... नुसती सुंदर नाही तर 'सेक्सी' पण आहे... आय मीन, जेव्हा ती मॉडर्न ड्रेस घालते... म्हणजे जीन्स-टि-शर्ट किंवा स्कर्ट-टॉप किंवा पार्टी ड्रेस... तेव्हा ती सुंदर तर दिसते पण सेक्सी पण दिसते..."