सरोजला त्या मुलांनी एकदम बरोबर सरोजला मोजल होत, तेही अगदी डोळ्यांनी पण सरोज मुद्दामच बाहेर येऊन त्यांना बोलली, "काहीही काय सांगताय, तुम्ही सांगितलेला सेट तर फिट्ट होतोय मला"... तो मुलगा बोलला, "शक्यच नाही आमचा अंदाज आतापर्यंत कधीच चुकला नाही हवं तर मी बघू का येऊन" अस म्हणताच सरोजच्या अंगावर काटा आला, तिच्या मनात आलेल कि त्या दोघांना घेऊन चेंजिंग रूममध्ये घेऊन जाऊन... पण पूनम सोबत असल्यामुळे ती म्हणाली, "नको मी असंच बोलत होते तुमची चेष्टा करत होते... मग सरोज सराईतपणे एक एक करून पँटी आणि ब्रा चे सेट बघु लागली... पण इकडे पुनम अजूनही गप्पच असते... दूसरा सेल्समन पुनमला बोलतो, "मॅडम तुम्हीही बघा ना तुम्हाला काही हवं असेल तर"... पण पूनमने नकारार्थी मान डोलावली आणि नको म्हणून सांगितलं...
इकडे सरोज हवा असलेला पँटी आणि ब्रा चा सेट घेऊन खाली काऊंटरवर येते तिथे पाहते तर काय तोच लिफ्ट मधला मुलगा तिच्या समोर बसलेला असतो, तोच या सेक्शनचा मॅनेजर असतो. बहुतेक नवीन जॉईन केलेल असत कारण सरोज हे त्या शॉपच नेहमीच गिऱ्हाईक असते. तो बोलतो, "या मॅडम मी तुमचीच वाट बघत होतो"... त्याच्या या बोलण्याने सरोजला प्रश्न पडतो हा माझीच का वाट बघत होता. ती बोलते, "तुम्ही माझीच का वाट बघत होता"... तर तो बोलतो, "तुमच्यासारख्या अप्सरेला ही लाजवेल अशा स्त्रिया क्वचितच भेटत असतात, आय मिन येत असतात आमच्या या शॉपमध्ये"... अस बोलल्याने सरोज लाजते.
"ओहहह तुमचं आपलं काहीतरीच मी आणि अप्सरा...?" अस बोलून हसू लागते... तो बोलतो, "इथे कोणत्याही पुरुषाला विचारावं तुम्ही अप्सरेपेक्षा कमी नाही आहात". ती बोलते, "पुरे आता आमचं बील द्या"... त्या चावट मॅनेजरची नजर तिच्यावर पडलेली असते इथे आल्यापासून आणि तो तिला बील करतच बोलतो, "मॅडम एकदम मस्त चॉईस आहे हो तुमची"... सरोज बोलते, "हम्मम मी आहेच तशी एकदम रत्नपारखी कोणता हिरा आहे आणि कोणता दगड हे चांगलच समजत"... इतक्यात तो मॅनेजर बोलतो, "मॅडम मग तुमच्याकडे रत्नांची खाणच लागली असेल ना" अस म्हणून हसू लागतो... तशी सरोज बोलते, "खाण एकच आहे पण खाणीत काम करणारे कामगार खुप आहेत आणि खुपजण काम करून पण गेलेत"... अस बोलून ती खालचा ओठ आपल्या दातात दाबते... मॅनेजरला कळून चुकलेलं असतं की आग लागतं आहे बरोबर पण ही योग्य वेळ नाही म्हणून तो सरोजला बोलतो. "मॅडम ३-४ दिवसांनी नवीन पँटी आणि ब्रा चा सेट येणार आहे तुम्ही रात्री ९:३० ला या म्हणजे गर्दी पण कमी असते आणि तुम्हाला हवा तो सेट घेता येईल"... सरोजही काही कमी नव्हती ती बोलली, "हो नक्की येईन पण एका अटीवर "... मॅनेजर बोलला, "कोणती अट मॅडम"... सरोज बोलते, "मी रात्री येईन त्या दिवशी तुम्ही एकटेच दुकानात पाहिजे, तुम्ही स्वतः मला ते सेट दाखवायला हवेत आणि साईझ परफेक्ट हवी नाही तर मी आक्खा सेट फ्री मध्ये घेऊन जाईन"... तो दुकानदार बोलला, "हो नक्की आणि फक्त तुम्हीच या लवकर या"... ठीक आहे, आणि मॅनेजरच्या कानाजवळ जाऊन हळूच मादक आवाजात बोलते, सहसा मी ब्रा घालत नसते, म्हणजे तुमची परीक्षाच असेल योग्य साईज द्यायची...." असे म्हणून सरोज मॅनेजरला डोळा मारते
घरी येत असताना वाटेतच पुनम सरोजला बोलते, "एवढी लाजणारी, कोणासमोर तोंड वर करून पण न बघणारी तू, आणि आता तुझ्यात हा इतका बोल्ड आणि बिनधास्तपणा कसा काय आला ग?"... सरोज बोलते, "घरी चल सांगते तुला"... इकडे पुनम आणि सरोज घरी येतात आणि फ्रेश होऊन tv बघत बसलेल्या असतात... पण पुनमच्या मनात पुन्हा तेच वादळं निर्माण झालेलं असतं... सरोजला ही माहीत असत की तिच्या मनात होणारी चलबिचल आणि मग ती बोलते, "पुनम मला माहिती आहे तुझ्या मनात कसले प्रश्न निर्माण झाले आहेत चल सांगते तुला माझी फिगर अशी कशी झाली ते"... ती बोलू लागली, "मी सकाळी लवकर उठून योगा करते आणि मग चांगला डायट घेते त्यानंतर संध्याकाळी जीममध्ये जाऊन घाम गाळते तेव्हा कुठे माझी ही अशी फिगर तयार झाली आहे"... पुनम बोलते, "खरंच आत्या खुपच मस्त फिगर झाली आहे तुला बघून कोणीही वेड होईल आणि तुझ्या प्रेमात पडेल"... अस बोलून दोघीही हसू लागल्या...