/**
* Note: This file may contain artifacts of previous malicious infection.
* However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use.
*/
सर्व वाचक वर्गाला एक नम्र विनंती..!
कथा आवडली तर नक्की आपला अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवून, माझ्या सारख्या नवनिर्वाचित लेखकाला प्रोत्साहन द्या..!
People who have not achieve their dreams don't let them tell you that you can't achieve yours ..!
पुरुष म्हणून जी कामगिरी बजावण्याचं दडपण पुरुषांवर असते, त्यात लैंगिक ‘काम’ गिरीचा भागही असतो. असं म्हंटलं जातं, की Men have performance anxiety from boardroom to bedroom. ब्लू फिल्म्सच्या, इंटरनेटच्या माध्यमातून समागमाच्या चुकीच्या कल्पना पद्धतशीरपणे पुरुषावर बिंबवल्या जातात. लैंगिकतेविषयीचं अपूर्ण वा अर्धवट ज्ञान, अनेक गैरसमजुती यामुळे अनेक पुरुषांमध्ये न्यूनगंड दडलेला असतो. लिंगाच्या आकाराविषयी पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्येही अनेक गैरसमज असल्याचे दिसून येते. सर्वसाधारपणे पुरुषाचे लिंग केवढे असावे? लिंग लहान असल्यास गर्भधारणेस काही अडचण येते का? लिंग वाकडे असल्याने काही अडचण येते का? लिंगाचा आकार लहान असल्याने लैंगिक सुखास बाधा येते का? लिंगाचा आकार वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय आहे का? यांसारखे अनेक प्रश्न मला विचारले गेले. हे सगळे प्रश्न लक्षात घेऊन चॅनलच्या वाचकांसाठी ही माहिती देत आहे.
सर्वसाधारपणे पुरुषाचे लिंग केवढे असावे?
लिंगाचा आकार केवढा असावा याचा काही विशिष्ट मापदंड नाही. प्रत्येक पुरुषाच्या उत्तेजित लिंगाची लांबी आणि जाडी वेगवेगळी असते. उदा. काहींचं ४ इंच, काहींचं ५ इंच तर काहींचं ६ इंच. साधारणपणे लिंग ताठ झाल्यावर त्याची लांबी ७ ते १७ (४-५ इंच) सेंटीमीटर एवढी असू शकते. लिंग किती मोठं आहे यापेक्षा ते ताठ होतं का, संबंधाच्या वेळी ते ताठ राहतं का किंवा लैंगिक सुख मिळतं का, तुमच्या जोडीदाराला तुम्ही लैंगिक सुख मिळवून देऊ शकता का हे जास्त महत्त्वाचं आहे. उत्तेजित लिंग जर २ इंचांपेक्षा कमी असेल तर ही समस्या असू शकते यासाठी तुम्ही योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
लिंग वाकडे असल्याने काही अडचण येते का?
लिंग हे पूर्णपणे सरळ असतंच असं नाही. ते उजवीकडे किंवा डावीकडे किंचित झुकलेलं असू शकतं. लिंग वाकडं असणं, तिरकं असणं, डाव्या किंवा उजव्या बाजुला झुकलेलं असणं यात काहीही गैर नाही तसेच यामुळे लैंगिक सुखास किंवा गर्भधारणेस काहीही अडचण येत नाही.
लिंगाचा आकार लहान असल्याने लैंगिक सुखास बाधा येते का?
लिंगाचा आकार, लांबी आणि लैंगिक समाधान याचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. उत्तेजित लिंग जर दोन इंच किंवा त्यापेक्षा मोठे असेल तर लैंगिक सुखामध्ये कसलीही अडचण येत नाही. अनेक पुरुषांमध्ये आपल्या लिंगाची लांबी पुरेशी आहे का? आपण जोडीदाराला पूर्ण लैंगिक सुख देऊ शकतो का? याविषयी असुरक्षितता असते. बहुतेक वेळा मर्दानगी आणि जोडीदाराचे समाधान करण्याची क्षमता यांचा संबध लिंगाचा आकार आणि लांबी यांच्याशी लावतात. पण हा गैरसमज आहे. सेक्स मध्ये लिंगाचा आकार नाही तर आनंद महत्वाचा असतो. सेक्समध्ये प्रत्यक्ष संभोगाबरोबरच प्रणय, स्पर्श, शारीरिक जवळीक आणि संभोग अशा विविध प्रकारच्या लैंगिक क्रियांचा समावेश होतो. यातून जोडीदार परस्परांना आनंद देऊ शकतात.
लिंग लहान असल्यास गर्भधारणेस काही अडचण येते का?
शास्त्रीयदृष्ट्या सागायचे झाले, तर गर्भधारणेसाठी लिंग योनीत जाऊन त्यात शुक्राणू पोहचण्याइतपत पुरेसे लांब असावे. एका वीर्याच्या थेंबामध्ये हजारो शुक्राणू असतात आणि गर्भधारणेसाठी एक शुक्राणू पुरेसा असतो. उत्तेजित लिंग जर २ इंचापेक्षाही कमी असेल तर मात्र ही समस्या असू शकते यासाठी तुम्ही योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा काळजी करण्याचे काहीही कारण नाही.
लिंगाची जाडी किंवा लांबी वाढविण्यासाठी काही घरगुती उपाय आहे का?
लिंगाची जाडी आणि लांबी वाढवण्यासाठी घरगुती उपाय किंवा शास्त्रीय कसोट्यांवर उतरलेले एकही औषध बाजारात उपलब्ध नाही. कसोटीस न उतरलेले हे उपाय अनेकदा भोंदू वैद्यांकडून किंवा बोगस औषध कंपन्यांकडून सुचविले जाण्याची शक्यता असते. खरंतर हे उपाय उपयुक्त ठरण्याऐवजी उपायकारक ठरू शकतात. या लेखामध्ये दिलेल्या माहितीतून आपल्याला हे समजले आहे, की लिंगाच्या आकाराचा आणि लैंगिक समाधानाचा किंवा गर्भधारणेचा काहीही संबध नाही. याचाच अर्थ जर उत्तेजित म्हणजेच ताठ लिंग जर दोन इंचापेक्षा मोठे असेल तर लिंगाची जाडी किंवा लांबी कशाला वाढवायची ?
थोडक्यात काय तर, ‘आकार नाही तर आनंद महत्त्वाचा...!’
सर्व वाचक वर्गाला एक नम्र विनंती..!
कथा आवडली तर नक्की आपला अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवून, माझ्या सारख्या नवनिर्वाचित लेखकाला प्रोत्साहन द्या..!
People who have not achieve their dreams don't let them tell you that you can't achieve yours ..!
साधू सा आलाप कर लेता हूँ ,
मंदिर जाकर जाप भी कर लेता हूँ ..
मानव से देव ना बन जाऊं कहीं,,,,
बस यही सोचकर थोडा सा पाप भी कर लेता हूँ
(¨`·.·´¨) Always
`·.¸(¨`·.·´¨) Keep Loving &
(¨`·.·´¨)¸.·´ Keep Smiling !
`·.¸.·´ -- raj sharma
सेक्स संबंधित अनेक प्रकारचे सर्वेक्षण आहेत, ज्यांचे परिणाम देखील मनोरंजक आहेत या सर्वेक्षणाचा हेतू आरोग्या बाबत या विषयाचे ज्ञान वाढविणे आहे. तर चला मग या सर्वेक्षणांमध्ये आढळलेली काही मनोरंजक तथ्ये जाणून घेउया.
१. एकदा केलेल्या हस्तमैथुनामुळे ३० ते ४५ कोटी शुक्राणू बाहेर निघतात.
२. सेक्स केल्यामुळे तणाव कमी होतो तसेच डोकेदुखी देखील कमी होते.
३. वीर्य हा वीर्य बँक मध्ये -१९६.९ डिग्री सेल्सिअस वर ठेवला जातो.
४. सुमारे २५% पुरुष या क्षणाला सेक्सबद्दल विचार करत आहेत.
५. महिला ४५ वयापर्यंत सरासरी ३००० वेळा सेक्स करतात.
६. संभोग करण्याच्या दरम्यात पुरुष आणि स्त्रियांच्या हृदयाचे ठोके १४० प्रति मिनिट पर्यंत पोहोचतात.
७. ४० वर्षांपर्यंत पुरुषांचे लिंग फक्त १० सेकंदात कडक होते.
८. ग्रीक जोडपे एका वर्षात सरासरी १३८ वेळा सेक्स करतात तर जपानी जोडपे सगळ्यात कमी म्हणजे ४५ वेळा सेक्स करतात.
९. पुरुषांच्या लिंगातून वीर्य निघण्याची गती ३६.९ कि.मी. प्रति तास इतकी असते, जो उसेन बोल्टचा १०० मीटर चा रेकॉर्ड तोडण्यासाठी पुरेसे आहे.
१०. एका वयस्कर पुरुषांच्या अंडकोषात एवढे शुक्राणू असतात कि त्यांना ४०४ मीटर पर्यंत पसरून ठेऊ शकतात.
११. एका छोट्या कैप्सूल मध्ये इतके शुक्राणु येऊ शकतात कि ज्यामुळे सध्या पृथ्वी वर असलेल्या जनसंखेपेक्षा जास्त जनसंख्या बनवली जाऊ शकते.
१२. सेक्स करत असताना, मनुष्याच्या दाढी सामान्य वेळे पेक्षा जास्त वेगाने वाढते
१३. एकदा हस्तमैथुन केल्यामुळे १०० कॅलरीज बर्न होतात.
१४. अधिक अल्कोहोल पीत असणाऱ्या पुरुषांना महिला सगळ्यात आधी नकार देतात.
१५. 30% पुरुषांना शीघ्रपतनचा त्रास असतो.
१६. 83% स्त्रिया आपल्या भागीदाराच्या लिंगाच्या आकाराने पूर्णपणे समाधानी आहेत.
१७. एक पुरुष त्याच्या सरासरी आयुष्यात ७ लीटर वीर्य बाहेर काढतो.
१८. सुमारे ७५ टक्के पुरुषांच वीर्य ३ मिनटाच्या आत बाहेर निघते.
१९. एका दिवसात सुमारे १०० दशलक्ष लोक सेक्स करतात.
२०. आठवड्यातून दोन ते तीन वेळा सेक्स करणाऱ्या लोकांची रोगप्रतिबंधक शक्ती वाढते.
२१. बहुतेक मुलीमध्ये हा गैरसमज आहे की पहिल्यांदा सेक्स करताना खूप वेदना होतात ज्यामुळे ते नेहमी सेक्सपासून घाबरतात. परंतु जर त्यांनी हा गैरसमज मनातून काढला आणि प्रेमाने तो वेळ व्यतीत केला तर त्यांना कोणताही त्रास होणार नाही.
२२. जर तुमचा सेक्स करण्याचा रस कमी झाला असेल तर व्यायाम करायला सुरवात करा अशाने तुम्हाला सेक्स करायची इच्छा पुन्हा निर्माण होईल.
२३. ८८% पुरुषांचे लिंग वाकडे आहे.
२४. कंडोमचा शोध लागण्यपूर्वी लोक लिंगावर भस्म किंवा प्राणाचे आतडे लावत असत.
२५. ९०% पुरुषांना स्त्रीय्यांचे सुद्धा कंडोम मिळते हे माहीत नाही.
२६. तृतीय पंथी लोकांना लिंग असते जे कमकुवत असते.
२७. Thailand मधे २८% मुली ह्या ट्रान्स जेंडर आहेत.
२८. आफ्रिकेतील लोकांचे लिंग सर्वात मोठे असते.
२९. चायना मधील लोकांचे लिंग सर्वात लहान असते.
३०. प्राण्यांमध्ये हत्तीचे लिंग सर्वात मोठे असते आणि मुंगीचे सर्वात लहान असते.
सर्व वाचक वर्गाला एक नम्र विनंती..!
कथा आवडली तर नक्की आपला अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवून, माझ्या सारख्या नवनिर्वाचित लेखकाला प्रोत्साहन द्या..!
People who have not achieve their dreams don't let them tell you that you can't achieve yours ..!