तिची पाठवणी करण्यात आली. स्वराली सासरी आली. सासू सासर्यांनी तिला मायेने सर्वांची खुशाली विचारली. तिच्या परीक्षेबद्दल चौकशी केली. महेश घरी नव्हता. तो बिजनेसच्या कामासाठी बाहेर गेला होता. स्वरालीने आज स्वतःच्या मनाला आवर न घालण्याचे ठरवले होते. तिच्या मनामध्ये खूप सारी उत्सुकता भरली होती. तिला लवकरात लवकर महेशला भेटायचे होते. संध्याकाळी चहाच्या वेळेला दार वाजले. स्वरालीने उघडले. समोर महेश होता.
इतकावेळ त्याच्या आठवणींमध्ये गुंगलेली स्वराली त्याला पाहताच प्रचंड लाजली. तिला त्याच्याकडे बघवत पण नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर तिला पाहून प्रसन्नतेची लकेर उमटली. घरात आईवडील आणि भाऊ वाहिनी असल्यामुळे त्याला मर्यादा आल्या. नाहीतर तर त्याला तिला त्याच क्षणी मिठीत घेऊन तिचे चुंबन घ्यावेसे वाटले. साडीमध्ये स्वराली अतिशय सुंदर दिसत होती. नव्या नवरीची नवलाई अजूनही तिच्या अंगावर तशीच होती. तिचा रसरशीतपणा अजून चाखला गेला नव्हता. महेश तिच्या हालचाली न्याहाळत सतत तिच्याकडे बघत होता. १-२ वेळा वहिनींनी त्याला चिडवले सुद्धा. पण त्याचे मन भरत नव्हते. कधी एकदा दोघांना एकांत मिळतो असे झाले होते. असहनीय असा विरह संपल्यामुळे त्याला आता वाट बघणे अवघड जात होते.
रात्री जेवणे झाली. महेश वडील आणि भावासोबत थोडी चर्चा करून बेडमध्ये आला. त्याने पहिले कि बेडरूम मध्ये मंद दिवा जळत आहे. त्याने दार लावले. आत मध्ये हालचाल काहीच नव्हती. त्याने आवाज दिला.
"स्वराली."
प्रतिसाद आला नाही. तो अटॅच बाथरूमच्या दाराजवळ आला. आतमध्ये त्याला चाहूल लागली. त्याने परत आवाज दिला,"स्वराली."
"एक मिनिट" आतून स्वराली म्हणाली.
"हं! " महेश बेडवर जाऊन लवंडला.
२ मिनिटांनी बाथरूमचे दार उघडले. महेशने कोपरावर स्वतःला तोलत मान वर केली. त्याने समोर जे पहिले ते दृश्य त्याने आयुष्यात कधी पाहणे शक्यच नव्हते. कारण त्या दृश्याची पूर्तता करण्यासाठी स्वरालीचेच असणे गरजेचे होते. स्वरालीने एकदम शॉर्ट लेन्थ अशी नाईटी घातली होती. तिच्या अर्ध्या मांड्यांच्यासुद्धा चार बोटे वर अशी ती नाईटी तिला अतिशय सुंदर दिसत होती. डार्क ब्राऊन कलरमध्ये तिचा रंग अतिशय खुलून दिसत होता. मंद प्रकाशात देखील तिच्या त्वचेचा तजेला जाणवत होता. आत्ताच अंघोळ केल्यामुळे स्वच्छ आणि सुगंधी स्वराली बेड जवळ आली. महेशसाठी हा खूप मोठा आश्चर्याचा धक्का होता. त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता कि स्वरालीला देखील त्याच्यासोबत मिलनाची इतकी ओढ आहे. तिने त्याच्यासाठी जी तयारी केली होती ती पाहून तो हरखून गेला होता. तो बेडवरुन उठून तिच्या जवळ गेला. ती तिच्या मोठ्या सुंदर नेत्रांनी त्याच्याकडे पाहत होती. तिचे रेशमी केस ओले होते. त्यांना मंद सुगंध सुटला होता. महेशने तिच्या केसांना पहिला स्पर्श केला. त्याना हातावर घेऊन त्याने मोठा श्वास भरून त्याचा सुवास घेतला. स्वराली मोहरून गेली होती. तिने हलकासा मेकअप केल्यामुळे तिच्या चेहऱ्याची सौंदर्यस्थळे खुलून दिसत होती. महेश एक पाऊल पुढे सरकला आणि त्याने तिच्या कानामागे हात नेत तिच्या मानेमागे ठेवला. तिच्या कमरेवर दुसरा हात ठेऊन त्याने तिला स्वतःच्या शरीराला भिडवली.
स्वराली केवढीतरी दचकली. महेशने तिला अचानक कवटाळल्यामुळे तिच्या सर्वांगाला कंप सुटला. तिचे ओठ त्याचा खूप जवळ आले होते. महेशने तिचा चेहरा आणखी जवळ आणत तिच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकले आणि तो रसपान करू लागला. स्वरालीने पण त्याचा खांद्यांवर हात ठेऊन त्याला योग्य तो प्रतिसाद देऊ लागली. त्याचे हात आता तिच्या पाठीवर आणि कमरेवर फिरत होते. दोघेजण कितीतरी वेळ प्रगाढ चुंबनात हरवून गेले होते. स्वराली मुग्ध झाली होती. तिच्या ओठांची चुंबने घेऊन महेश देखील धुंद झाला होता. त्याने तिचे ओठ सोडले आणि तिला बेडवर आणून बसवले. तिच्या मादक कायेकडे पुन्हा पुन्हा त्याची नजर वळत होती. पुढच्या कल्पनेनं त्याला शहारून येत होते. स्वरालीला बेडवर बसवून तो पण तिच्या शेजारी बसला. तिच्या खांद्यावर असलेल्या नाईटीचा स्ट्रॅप त्याने तिच्या खांद्यावरून खाली केला. स्वरालीने मान लाजेनं दुसरीकडे वळवली. त्याने हलकेच तिच्या खांद्याचे चुंबन घेतले. एक हात तिच्या कमरेत घालत त्याने परत तिला स्वतःशी भिडवली. तिची मान स्वतःकडे वळवत त्याने तिच्या गालाला तळव्याने गोंजारले. परत तिच्या ओठांचा ताबा घेत त्याने तिला चुम्बायला सुरूवात केली. स्वराली पण मागे न राहता ओठांची हालचाल करत त्याला चुंबत होती. शेवटी तिलाही स्वतःवर नियंत्रण करणे शक्य झाले नाही. तिने त्याच्या छातीवर हात ठेवत त्याची मान आणि छाती हाताने कुरवाळायला सुरुवात केली. महेशचे हात आता तिच्या पोट कमरेवरून तिच्या मांडीवर आले होते .नाईटीवरूनच तिची भरगच्च काया चोळत तो तिला चेतवत होता.