/** * Note: This file may contain artifacts of previous malicious infection. * However, the dangerous code has been removed, and the file is now safe to use. */

वय फक्त एक अंक आहे..!

User avatar
Saurav_69
Rookie
Posts: 57
Joined: Mon Aug 17, 2020 11:55 am

Re: वय फक्त एक अंक आहे..!

Post by Saurav_69 »

😭
सर्व वाचक वर्गाला एक नम्र विनंती..!
कथा आवडली तर नक्की आपला अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवून, माझ्या सारख्या नवनिर्वाचित लेखकाला प्रोत्साहन द्या..!



People who have not achieve their dreams don't let them tell you that you can't achieve yours ..!
User avatar
Saurav_69
Rookie
Posts: 57
Joined: Mon Aug 17, 2020 11:55 am

Re: वय फक्त एक अंक आहे..!

Post by Saurav_69 »

१५ दिवस सुट्टी असल्यामुळे मी कोकणात गावाला गणपतीसाठी जायचा विचार करत होती. सुट्टीसाठी फक्त एकच दिवस बाकी होता आणि त्याच दिवशी दुपारी लंच टाईमला मला पिसाट काकूंचा फोन आला. फोन बघून मला भलताच घाम फुटला होता व खूपच भीती वाटत होती..! म्हणून मी फोन उचलाच नाही. काकूंचा पुन्हा फोन आला, आता मात्र मला चिंता वाटू लागली होती..! 'काही बर वाईट नसेल ना झालं?' असं विचार करून मी लगेचच फोन उचलला. पलीकडून एक नवीन आवाज माझ्या कानी पडला, "हॅलो, समीर का?"
मी चाचपडत, "हो, बोलतोय बोला"
"अरे समीर, मी अमृता बोलतेय..! पिसाट काकूंची सून" तसा माझ्या डोक्यात ट्यूब पेटली.
मी, "अरे वहिनी बोला ना..! काय काम होत?"
वहिनी, "अरे थोड महत्वाचं काम होत पण ते फोनवर नाही सांगता येणार. तू एक काम कर रात्री घरी जेवायला ये, त्यानिमित्ताने आपलं भेटण सुद्धा होईल".
मी, "वहिनी जेवण कशाला? मी जेवलो असतो बाहेर, उगाच तुम्हाला त्रास!"
वहिनी, "अरे त्यात त्रास कसला, तो आमचा शेजारधर्मच आहे!"
मी, "ठीक आहे".
वहिनी, "नक्की ये, न विसरता..! आम्ही वाट बघू तुझी"
असं बोलून वाहिनीने फोन ठेवला.

माझ्या डोक्यात चित्र विचित्र विचार चालू झाले. 'काकूंनी वहिनीला सांगितलं तर नसेन ना? मला अचानक असा जेवयला का बोलवल? रूम वरून काढून तर नाही टाकणार ना?' माझं डोकं जड झाल विचार करून करून..! विचार करता करता कधी ड्युटी संपली मलाच नाही कळलं. मी रूमवर आलो आणि फ्रेश झालो. मनात विचारांचे वादळ घोंघावत होते. इतक्यात पिसाट काकूंचा फोन आला. मी घाबरत घाबरत फोन उचलला. समोरून अमृता वहिनी बोलत होती, "आलास का समीर रूमवर? लवकर फ्रेश होऊन ये".
मी, "हा वहिनी, आलोच".

मी स्वतःला सावरून काकूंच्या घराची बेल वाजवली, अमृता वहिनीने दरवाजा उघडला. मी पहिल्यांदाच अमृता वहिनीला प्रत्येक्षात बघत होतो. फोटोपेक्षा ती कैक पटीने सुदंर दिसत होती.!
मी घाबरत घाबरत घरात प्रवेश केला आणि डायनिंग टेबलवर जाऊन बसलो. काकू स्वयंपाक घरात जेवणाची तयारी करत होत्या, वहिनी त्यांना मदत करत होती. मी सोनू सोबत टाईमपास करत बसलो. वहिनीने जेवण वाढायला सुरुवात केली. सर्व वाढून झाल्यावर काकू पण टेबलावर येऊन बसल्या. माझी बिलकुल हिम्मत होत नव्हती त्यांच्याशी नजर मिळवायची..! मी मान खाली घालून जेवायला सुरुवात केली. जेवण चविष्ट झाले होते.

वहिनी माझ्याशी माझ्या कामा विषयी विचारू लागली, "काय मग समीर, हल्ली तू घरी येत नाही असा मला आई बोलल्या..! काय झालं काही प्रोब्लेम आहे का?"
माझ्या गोटयाच तोंडात आल्या वहिनीचा प्रश्न ऐकून.
मी स्वतःला धीर देऊन बोललो, "वहिनी, वेळच नाही मिळत, ड्युटी करण्यात पूर्ण दिवस निघून जातो आणि रात्री रूमवर येतो ते डायरेक्ट झोपी जातो".
वहिनी, "तुम्हा डॉक्टर लोकांचे फार हाल केलेत ह्या कोरोनान..!"
मी होकारार्थी माना हलवली.
वहिनी, "बर, मी तुला महत्त्वाच्या कामासाठी मुद्दाम घरी बोलावलय".
हे ऐकुन माझे हृदय इतक्या जोरात धड धडत होता की मला वाटलं की मला आता हृदय विकाराचा झटकाच येतो की काय..!
वहिनी, "अरे, मी आणि सोनू उद्या गणपती निमित्त माझ्या माहेरी चाललोय आणि घरी आई एकटीच थांबणार आहे तर प्लीज तू आईची काळजी घेशील का?"
हे ऐकताच माझ्या जीवात जीव आला.
मी, "हो, का नाही..! वहिनी तुम्ही खुशाल माहेरी जा मी आहे काकूंची काळजी घ्यायला". मी स्मितहास्य करत म्हटले.
वहिनी, "थँक्यु सो मच समीर! तुझ्यामुळे मला खूप वेळा नंतर माहेरी जाता येईल".
मी, "अरे वहिनी, त्यात थँक्यू काय? तो माझा शेजारधर्म आहे".
आम्ही सर्व गप्पा मारत मारत जेवण केलं पण शेवट पर्यंत काकू माझ्याशी एक शब्दही बोलल्या नाहीत..!
जेवण संपवून मी माझ्या रूमवर गेलो. बेडवर पडून विचार करू लागलो, मी त्या दिवशी केलेल्या घाई वर स्वतःला शिव्या देत झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी पुन्हा ड्युटीला गेलो, दुपारी एका नवीन नंबरवरून फोन आला. समोरून अमृता वहिनीचा आवाज होता, "समीर, अमृता वहिनी बोलतेय".
मी, "हा वहिनी बोला".
वहिनी, "मी आणि सोनू, माझ्या माहेरी जायला गाडीत बसलोय, रात्री तू न विसरता घरी जा. तुझ्या साठी जेवण बनवलाय मी".
मी, "हो, ठीक आहे वहिनी".
वहिनी, "नक्की जा, विसरू नकोस! आई वट बघत असेल तुझी".
मी, "ही नक्की वहिनी. काळजी घ्या तुम्ही आणि हॅपी जर्नी, पोचलात की कळवा".
वहिनी, "हो नक्की". असं बोलून वहिनीने फोन ठेवला.
मी ड्युटी संपवून रूमवर आलो. फ्रेश होऊन मोबाईलवर प्रेयसी सोबत गप्पा मारत होतो, इतक्यात पिसाट काकूंचा फोन आला.
काकू, "अरे, येतोय ना जेवायला!?"
मी, "हो काकू आलोच, फ्रेशच होत होतो." मी खोटं बोलून वेळ मारली आणि लगेच काकूंच्या घरी पोहचलो. काकू जरा ठीक ठाक वागत होत्या. आम्ही लगेच जेवायला बसलो. स्मशान शांततेत आम्ही जेवण केलं, कोणी काहीच बोलला नाही..!
जेवण आटपून मी थोडा वेळ हॉल मध्ये टिव्ही बघत बसलो. काकू किचन अावरात होत्या, थोड्या वेळाने त्या सर्व अावरून माझ्या सोबत सोफ्यावर येऊन बसल्या. मी एका टोकाला आणि काकू दुसऱ्या टोकाला, तरी पण आम्ही चिडीचूप होतो. टिव्ही वरील मालिका संपवून उठलो.
मी माझ्या रूमवर निघणार इतक्यात काकू बोलल्या, "समीर, इथेच झोप ना! मला एकटीला झोपायला भीती वाटते".
मला हे ऐकताच धकाच बसला..!
मला काय बोलावं हे समजतच नव्हतं.
काकू, "प्लीज समीर..!"
मी होकारार्थी माना हलवली, "काकू, मी बाहेर झोपेन तुम्ही आत झोपा".
काकू, "अरे, बाहेर का? आत झोप की माझ्या सोबत..! मी काय तुला खाणार नाही!" असं बोलून काकू हसू लागल्या.
काकू हसायला लागल्या पाहून, मला हायसे वाटले.
मी, "तसा नाही काकू".
काकू, "मग कसा? चुपचाप चल आत".
मी गाप गुमान काकू पाठून त्यांच्या बेडरूम मध्ये गेलो.
काकू, "बस, तू मी कपडे बदलून आलेच".
मी मान डोलाऊन होकार दर्शवला. काकू बाथरूम मधे गेल्या आणि मी मोबाईलवर टाईम पास करू लागलो.

साधारण १५ मिनिटांनी काकू बाथरूम मधून फ्रेश होऊन बाहेर आल्या. काकूंनी पात्तळ काळी मॅक्सी घातली होती, मॅक्सीमध्ये एकदम फटका वाटत होती. माझे डोळे काकुंवर खिळून होते, मी प्रयत्न करून पण माझी नजर त्यांचा वरून हटत नव्हती.
काकूंनी माझी नजर पकडली, "काय बघतोय असा!? कधी बघितला नाही का मला!?"
मी, काही न बोलता मान हवलवली.
काकू, "आता असाच बैला सारखं मान डोलवत बसणार की काही बोलशील सुध्दा!?"
मी, "तसा नाही काकू, तुम्ही घातलेय तशीच सेम मॅक्सी माझ्या प्रेयसी कडे पण आहे".
काकू, "वाह, मलापण ही मॅक्सीखूप आवडते..! मस्त हलक आणि मोकळं वाटत". असं बोलून काकू बेडच्या दुसऱ्या बाजूला बसली.
काकू, "मग कशी चाललेय ड्युटी? आणि तुझी प्रेयसी काय म्हणतेय?"
मी, "खूप व्यस्त जाते ड्युटी आणि प्रेयसी पण ड्युटी मधे व्यस्त असते, वेळपण नसतो माझ्यासाठी आजकाल..!" असं बोलून मी तोंड पाडलं.
काकूंनी माझ्या खांद्यावर हात ठेऊन मला धीर देत म्हणाल्या, "अरे, अस उदास नको होउ..! कामामुळे ती व्यस्त असते, मुद्दाम थोडीच अस करतेय. समजून घे तिला".
मी, "हो काकू, मी पूर्ण प्रयत्न करतोय पण...".
काकू, "पण काय समीर?"
मी, "कधी कधी खूप जास्तच आठवण येते तिची..!"
काकू, "अरे मग स्वतः कार्येक्रम आटपून घायचं की..!" असं बोलून काकूंनी हळूच मला डोळा मारला.
मी, "पण काकू, रोजरोज स्वतः कार्येक्रम करण्यात मजा नाही येत..! आणि खरी मजा ती खरी मजा आहे त्याची अनुभूती स्वतः कार्येक्रम करण्यात नाही येत..!" असं बोलून मी पण आगीत उतरलो.
काकू, "मला तर स्वतःलाच नेहमी कार्येक्रम आटपून घ्यावा लागतो, तुला पर्याय तरी आहे!".
मी जरा अचंबित होऊन, "काकू तुम्ही पण कार्येक्रम करता?"

काकू कसा कसा कार्येक्रम करतात...?

ते सर्व बघुयात पुढच्या भागात...
(क्रमशः)
सर्व वाचक वर्गाला एक नम्र विनंती..!
कथा आवडली तर नक्की आपला अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवून, माझ्या सारख्या नवनिर्वाचित लेखकाला प्रोत्साहन द्या..!



People who have not achieve their dreams don't let them tell you that you can't achieve yours ..!
User avatar
Saurav_69
Rookie
Posts: 57
Joined: Mon Aug 17, 2020 11:55 am

Re: वय फक्त एक अंक आहे..!

Post by Saurav_69 »

(^%$^-1rs((7)
सर्व वाचक वर्गाला एक नम्र विनंती..!
कथा आवडली तर नक्की आपला अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवून, माझ्या सारख्या नवनिर्वाचित लेखकाला प्रोत्साहन द्या..!



People who have not achieve their dreams don't let them tell you that you can't achieve yours ..!
josef
Platinum Member
Posts: 5441
Joined: Fri Dec 22, 2017 9:57 am

Re: वय फक्त एक अंक आहे..!

Post by josef »

(^^^-1$i7) (^^-1rs7)
User avatar
Saurav_69
Rookie
Posts: 57
Joined: Mon Aug 17, 2020 11:55 am

Re: वय फक्त एक अंक आहे..!

Post by Saurav_69 »

😪
सर्व वाचक वर्गाला एक नम्र विनंती..!
कथा आवडली तर नक्की आपला अभिप्राय खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवून, माझ्या सारख्या नवनिर्वाचित लेखकाला प्रोत्साहन द्या..!



People who have not achieve their dreams don't let them tell you that you can't achieve yours ..!

Return to “Marathi Stories”