"अरे सागर... मला ते माहीत नाही आहे का??... तु माझ्यासाठी किती करतोस... जे तुझ्या जिजूने करायला पाहिजे ते बरेच काही तू माझ्यासाठी करत असतो हे मला माहीत नाही आहे का??... उलट मला तुझा खूप अभिमान वाटतो... मला तुझ्यासारखा जीव लावणारा भाऊ आहे ह्याचा मला अभिमान वाटतो... तू मला इतका खूष ठेवत असतो, सतत मला आनंद देत असतोस त्याने मी इतकी भारावून जाते की मला वाटत असते की माझ्यासाठी तुला उगाच इतके कष्ट पडत असतात... तुला माझ्याकडुन काही आनंद मिळत नाही ह्या विचाराने माझे मन खात असते..." ती पुन्हा उदासपणे म्हणाली...
"दिदी, तू असा विचार करूच नकोस... तुझा आनंद हाच माझा आनंद आहे... तू खूष आहेस तर मी खूष आहे... तुला जर खरोखर मला अजुन आनंदी करायचे असेल, मला खूष करायचे असेल तर अजिबात दु:खी होवू नकोस, उदास राहू नकोस... जे मनाला आवडेल ते करत जा... जे वाटेल ते घेत जा, घालत जा... तुला काय पाहिजे ते फक्त मला सांग... मी तुला सगळे आणून देईन... तू फक्त सांग ग, दिदी..." मी तिला आर्जव करत म्हणालो...
"अरे हो रे... सांगेन तुला... आता सध्या फक्त तसा एखादा नाईट गाऊन घेवून ये... ओके?" तिने हसून मला म्हटले..
"ओके दिदी... नेक्स्ट विकमध्ये मी मुंबईला येतोय तेव्हा आणतो..." मी आनंदाने तिला म्हणालो...
****
"आणि मग नेक्स्ट टाईम मी जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा तिला एक सिल्कचा छानसा नाईट गाऊन घेवून गेलो... तिला तो खूप आवडला... तिने तो घातल्यावर मला दाखवला... तिच्या अंगावर खूप छान दिसत होता... मी तिची खूप तारीफ केली... माझ्या तारीफने तिला लाजल्यासारखे झाले पण मनातून ती खूप खूष होती... त्या गाऊनमध्ये तिला पाहिले की मी तिची तारीफ करायचो आणि ती हसून खूष व्हायची..."
"चलो अच्छा है... तिला काहितरी खुषी मिळाली..." त्याने हसून म्हटले...
"हां... मग नंतर बऱ्याच वेळा मी जेव्हा जेव्हा मुंबईला गेलो तेव्हा प्रत्येकवेळी मी एखाद्या ड्रेसबरोबर तिला एखादा नाईट गाऊन घेवून गेलो... प्रत्येकवेळी वेगळी डिझाईन, वेगळे मटेरिअल आणि वेगळा कलर... तिला मी नेलेला प्रत्येक गाऊन आवडायचा... ती नंतर घरात घालायची आणि तिला गाऊनमध्ये पाहिले की मी तिची स्तुती करायचो... माझ्या स्तुतीने ती खूप खूष व्हायची... ती खूष असली की एकदम दिलखुलास आणि फ्रिली वागायची... तिला तसे हॅप्पी पाहून मी एकदम हॅप्पी व्हायचो..."
"सचमुच... आप आपकी दिदी का सही खयाल रखते हो... आपका जिजू एकदम भंकस है..." त्याने हसून म्हटले...
"भंकस बोले तो एकदम बकवास... मला इकडे फोन करत असतात दर एक दोन आठवड्याने... आणि विचारत असतात... 'कसा आहेस? कधी जाणार मुंबईला? फोन करतोस की नाही दिदीला?... अच्छा गूड... जावून ये... भेटून ये दिदीला'... मनात मी म्हणत असतो की 'पागल, तुम्ही जायला पाहिजे दर ३/४ महिन्यात तिला भेटायला, तुम्ही तिला रोज फोन करून तिची चौकशी करायला पाहिजे, तुम्ही तिच्याशी रोज बोलून तिला प्रेम द्यायला पाहिजे, नवऱ्याचे सुख तिला द्यायला पाहिजे... तुम्ही जे करायला पाहिजे ते मला करावे लागते... तुम्ही दिदीची जशी काळजी घ्यायला पाहिजे ती मला घ्यावी लागते'... स्टुपीड साला!..." मी वैतागल्यासारखा म्हणालो.
"साला तो आप है उसके... वो कैसे साला बनेगा आपका..." त्याने हसून म्हटले...
"यही तो रोना है ना... मै उसका साला हूं... उसकी जगह और कोई होना चाहिये था..." मी म्हणालो.
"तुम्हारे जैसा... मेरा मतलब है तुम्हारे जैसा, प्यार देनेवाला, खयाल रखनेवाला..." त्याने हसून म्हटले.
"मुझे उसका खयाल रखनाही पडता है... शेवटी ती माझी लाडकी एकुलती बहिण आहे आणि मी तिचा एकुलता एक भाऊ... तुम्हीच सांगा आता... जर मी पण तिची काळजी घेतली नाही, तिला माझ्याकडुन देता येईल इतके सुख दिले नाही, तिला सतत खूष आणि आनंदी ठेवले नाही... तर मग कोण तिची काळजी घेणार?? तिला सुख देणार??? जर मी तिला असे हॅप्पी ठेवले नसते तर आत्तापर्यंत ती वेडी झाली असती नाहीतर तिने आत्महत्या केली असती..." मी पुन्हा वैतागून म्हणालो...
"अरे नही नही... आपके होते हुये आपकी दिदीको ऐसा करनेकी कोई जरूरत नही... आप के जिजू ना सही लेकीन आप उसका इतका अच्छा खयाल रखते है... बहोत पुण्य का काम करते है आप..." त्याने माझी स्तुती करत म्हटले.
"पुण्य पाप मै नही जानता... मला फक्त एवढेच माहीत की माझ्या बहिणीला खूष ठेवणे, तिला जे आवडेल, ज्यात तिला इंटरेस्ट आहे असे सगळे सुख तिला द्यायचे, सतत तिला खूष ठेवायचे... म्हणून मी इकडुन रोज तिला रात्री फोन करून तिच्याशी तासभर तरी बोलत असतो... रात्री तसेही तिची मुलगी झोपलेली असते आणि दिदी टिव्ही वगैरे बघत बसलेली असते... तिला काही लवकर झोप लागत नाही तेव्हा माझ्याशी फोनवर गप्पा मारण्यात तिचा टाईमपास होतो... तेव्हा ती माझ्या फोनची वाटच बघत असते... मी फोन केला की मग आम्ही आयएमओ चालु करतो आणि मग एकमेकांना फोनवर बघत आम्ही गप्पा चालु करतो... आम्ही खूप बोलतो... आणि सगळ्या विषयावर बोलतो... सिनेमा, राजकारण, सोशल नेटवर्क वगैरेवर बोलून झाले की मी तिला मजेदार किस्से, जोक्स सांगायला सुरुवात करतो... नेटवर मी तिला फॉरवर्ड केलेल्या फनी क्लिप्स, किस्से आणि जोक्सबद्दल आम्ही बिनधास्त बोलत असतो... इव्हन नॉनव्हेज जोक्स, किस्सेही आम्ही शेअर करतो..."
"अरे व्वा... अच्छा है... आपकी दिदीका दिल लगता होगा..." त्याने हसून म्हटले.
"एकदा असेच मी मुंबईला तिला भेटायला जाणार होतो... जायच्या दोन दिवस आधी मी दुपारच्या वेळी एका मॉलमध्ये गेलो होतो, दिदीला गिफ्ट घ्यायला... मी लेडिज लॉन्जरीच्या शॉपमध्ये दिदीला एखादा वेगळा काहितरी नाईट गाऊन बघत होतो... तेवढ्यात दिदीचा मला मिस कॉल आला... मी तिला फोन लावला आणि तिच्याशी बोलायला लागलो... तिला जेव्हा मी म्हटले की मी तुला गिफ्ट घेतोय तर ती मला म्हणाली की 'ह्या टाईपचे नाईट गाऊन तू खूप वेळा आणलेस, आता काहितरी वेगळे घेवून ये'... ह्या बायका ना... नेहमी त्यांना वेगळे काहितरी पाहिजे असते..." शेवटचे वाक्य मी त्याच्याकडे पाहून हसत म्हणालो.
"हां... म्हणूनच तर त्या बायका आहेत... आणि तसेही तुमची दिदी तुम्हालाच सांगणार ना... तुम्ही तिच्यासाठी घेवून जाता म्हणून..." तो पण हसून म्हणाला.